लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड - Marathi News | Best teak wood from Maharashtra for Sri Ram temple in Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड

चंद्रपूरहून 29 मार्चला जाणार काष्ठ, वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती ...

अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी! - Marathi News | teak from Ballarpur is using in the construction of Ram temple in Ayodhya, 1800 cubic meters of wood will be sent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी!

१८०० क्युबिक मीटर लाकूड पाठविणार : वनविभागाच्या डेपोतून निघणार शोभायात्रा ...

32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण - Marathi News | Ramlala will be seen by climbing 32 steps, 70 percent work of ground floor is complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण

मंदिरात चढण्यासाठी २४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरातील ३२ पायऱ्या चढून भाविक रामललाचे दर्शन घेऊ शकतील. ...

प्रतिक्षा संपली! अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला - Marathi News | Swami Govind Dev Giri Maharaj says Idol of Ram Lalla installed at original place in Ayodhya temple next Year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रतिक्षा संपली! अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला

मूर्तीची मूळ जागेवर प्रतिष्ठापना केल्यानंतरही मंदिराचे काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले ...

२४ जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार - स्वामी गोविंददेव गीरीजी  - Marathi News |  Swami Govind Dev Giriji said that Shri Ram Prabhu will sit in the Ram temple in Ayodhya on 24 January  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"२४ जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार"

२४ जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार असे स्वामी गोविंददेव गीरीजी यांनी सांगितले.  ...

Ram Mandir: राम मंदिरासाठी मिळणाऱ्या देणग्यांमध्ये तिप्पट वाढ, एकदा मोजण्यासाठी लागले १५ दिवस, आकडा पाहून विस्फारतील डोळे   - Marathi News | Ram Mandir: Three-fold increase in donations for Ram Mandir, once it took 15 days to count, the number will make eyes widen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी मिळणाऱ्या देणग्यांमध्ये तिप्पट वाढ, एकदाची रक्कम मोजण्यासाठी लागले १५ दिवस

Ram Mandir: अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी गोळा करण्यात येत असलेल्या रोख देणग्यांमध्ये तिप्पटीने वाढ झाली आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. ...

कुणी राज्यपाल तर कुणी खासदार; अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश आज कुठे आहेत..? - Marathi News | Supreme Court Judges; governors and MPs; Where is the judge who gave verdict in Ayodhya case | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी राज्यपाल तर कुणी खासदार; अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश आज कुठे आहेत..?

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणाचा निकाल दिला होता. ...

अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल - Marathi News | Ayodhya case: Position of benefit to third judge appoint as governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल

सुरेश भुसारी लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या ... ...