लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम कपूर

राम कपूर

Ram kapoor, Latest Marathi News

राम कपूरलाने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर पालटले.आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे.
Read More
राम कपूर, मुनमुन दत्ता ते फैजल... 'बिग बॉस १९'मध्ये कुणा-कुणाची होणार एन्ट्री? - Marathi News | Salman Khan Bigg Boss 19 Season Contestant List Ram Kapoor Munmun Dutta Faisal Shaikh Dheeraj Dhoopar Apurva Mukhija | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूर, मुनमुन दत्ता ते फैजल... 'बिग बॉस १९'मध्ये कुणा-कुणाची होणार एन्ट्री?

'बिग बॉस १९' प्रेक्षकांना कुठे पाहता येईल? यंदाची थीम काय असेल? वाचा सविस्तर... ...

मोना सिंगसोबत सीन, वरळीत शूटिंग अन् पोलिसाची भूमिका; 'मिस्ट्री'निमित्त क्षितीश दातेचा पहिल्या हिंदी वेबसीरिजचा अनुभव - Marathi News | kshitish date talk about mistry webseries experience with mona singh ram kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोना सिंगसोबत सीन, वरळीत शूटिंग अन् पोलिसाची भूमिका; 'मिस्ट्री'निमित्त क्षितीश दातेचा पहिल्या हिंदी वेबसीरिजचा अनुभव

मिस्ट्री या वेबसीरिजमध्ये क्षितीश दाते झळकत आहे. यानिमित्ताने क्षितीश पहिल्यांदाच हिंदी वेबसीरिजमध्ये काम करतोय. या वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव क्षितीशने शेअर केलाय ...

"सकाळी १०.३० ला जेवायचो तर संध्याकाळी.."; राम कपूरने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा उपाय - Marathi News | Ram Kapoor told a simple solution to lose weight from 140 kg to 85 kg | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सकाळी १०.३० ला जेवायचो तर संध्याकाळी.."; राम कपूरने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा उपाय

राम कपूरने वजन कमी करण्याचा सांगितलेला उपाय इतका सोपा आहे की, अनेकजण तो फॉलो करुन बारीक होऊ शकतात ...

"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन - Marathi News | ram kapoor reacts on whether he is going to participate in bigg boss 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन

असे रिएलिटी शो जिथए फक्त... राम कपूर स्पष्टच बोलला ...

लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत - Marathi News | tv actor ram kapoor buys lamborgini luxrious car worth rs 5cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत

राम कपूरने नुकतीच लक्झरियस नवी कोरी कार घरी आणली आहे. अभिनेत्याने लॅम्बोर्गिनी ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. राम कपूरने खरेदी केलेल्या या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.  ...

प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत - Marathi News | bigg boss 19 tv couple ram kapoor and gautami kapoor got an offer for this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत

कोण आहे हे कपल? ...

लेकीसाठी ठरवलं, आता बास्स! अभिनेते राम कपूर आणि गौतमीने सांगितली वजन कमी करण्याची खरीखुरी प्रेरणा - Marathi News | Actress Gautami Kapoor tells how the entire family joined husband Ram’s weight loss journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीसाठी ठरवलं, आता बास्स! अभिनेते राम कपूर आणि गौतमीने सांगितली वजन कमी करण्याची खरीखुरी प्रेरणा

Ram Kapoor Weight Loss Journey : वजन कमी करत असताना राम यांच्यासोबतच त्यांच्या परिवारानं काय काय त्याग केला आणि कशी मेहनत घेतली किंवा त्यांना कोणत्या मानसिक स्थितीतून जावं लागलं याबाबत त्यांची पत्नी अभिनेत्री गौतमी कपूर यांनी मुलाखतीत माहिती दिली आहे ...

"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी? - Marathi News | ram kapoor weight loss journey wife gautami kapoor reveals it was difficult for all of us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी?

माझ्या लेकीनेही ३८ किलो वजन कमी केलं... गौतमीचा खुलासा ...