राम चरण तेजा, मराठी बातम्या FOLLOW Ram charan teja, Latest Marathi News
'गेम चेंजर' सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर आलाय. RRR नंतर राम चरणचा हा सिनेमा कसा आहे? जाणून घ्या ...
अल्लू अर्जूननंतर आता सुपरस्टार राम चरणच्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. ...
अभिनेता रामचरणला एक वर्षाची गोंडस मुलगी आहे. क्लीन कारा असं तिचं नाव आहे. ...
'गेम चेंजर' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ...
Game Changer Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या आगामी 'गेम चेंजर' या पॉलिटिकल ड्रामाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. ...
ट्रेलर रिलीज न केल्याने एका चाहत्याने 'गेम चेंजर'च्या मेकर्सना धमकी दिली होती. त्यानंतर आता 'गेम चेंजर'च्या मेकर्सने यावर मोठा निर्णय घेतलाय ...
राम चरणच्या आगामी 'गेम चेंजर' सिनेमाची वाट पाहणाऱ्या चाहत्याने थेट स्वतःचं आयुष्य संपवण्याची धमकी दिलीय. काय आहे प्रकरण? ...
आगामी गेम चेंजरचं प्रमोशन करताना कियारा अडवाणीकडून एक चूक झाल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय (kiara advani) ...