आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण, तब्बू आणि रकुलचा हा चित्रपट सध्या बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. एकीकडे या चित्रपटातील रकुलच्या अभिनयाचेही कौतुक होतेय. पण दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र रकुल जोरदार ट्रोल ...
या कार्यक्रमाची अंतिम फेरी येत्या वीकेण्डला होत असून त्यातील चुरस अगदी अटीतटीला पोहोचली आहे. प्रत्येक स्पर्धक आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून हे मानाचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू आगामी चित्रपट 'दे दे प्यार दे' चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
सुपरस्टार श्रीदेवीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सध्या रकुल जाम आनंदात आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. होय, या भूमिकेसाठी रकुलने तगडी फी वसूल केली आहे ...