राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
राजीव शुक्ला यांनी उमेदवारी नाकारल्याच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून राजीव शुक्ला यांनी पक्ष संघटनेसाठी उमेदवारी नाकारल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. ...
‘आता ती बाई चांगलं काम करेल. हिंदी-इंग्रजी बोलते, हरकत नाही. मला नाही पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मात्र आदित्य साहेबांना आवडलं नाही’ या शब्दांत त्यांनी निशाणा साधला. खैरे म्हणाले, मी बाळासाहेबांबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. ...
मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून प्रभात झा आणि सत्यनारायण जाटिया तर काँग्रेसच्या कोट्यातील दिग्विजय सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ...