lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव गांधी

राजीव गांधी

Rajiv gandhi, Latest Marathi News

राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन सुटणार: सर्वोच्च न्यायालय  - Marathi News | supreme court directs rajiv gandhi assassination convict perarivalan to be release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन सुटणार: सर्वोच्च न्यायालय 

केंद्र सरकारने पेरारिवलनची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. ...

Breaking News: ब्रेकिंग न्यूज! राजीव गांधीचा मारेकरी पेरारिवलन तुरुंगातून सुटणार; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश - Marathi News | Breaking News: Former PM Rajiv Gandhi Assassination Convict Perarivalan To Walk Free After 31 Years; Suprem Court Order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंग न्यूज! राजीव गांधीचा मारेकरी तुरुंगातून सुटणार; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

Rajiv Gandhi Latest News: राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत बदलली होती.  ...

राजीव गांधींची मारेकरी नलीनी श्रीहरणला 1 महिन्याची सुट्टी मंजूर, तुरुंगातून बाहेर - Marathi News | Nalini shriharan, convicted in Rajiv Gandhi assassination, out on 1-month on parole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींची मारेकरी नलीनी श्रीहरणला 1 महिन्याची सुट्टी मंजूर, तुरुंगातून बाहेर

राज्य सरकारचे वकील हसन मोहम्मद यांनी न्या. पी.एन. प्रकाश आणि न्या. हेमलता यांच्या खंडपीठाला नलिनीची आई एस. प्रद्मा यांनी केलेल्या याचिकासंदर्भात माहिती दिली. ...

वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती - Marathi News | Rakesh Tikait also tilted the Center Like father, repeating the same incident after 33 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती

महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. ...

KBC 13 : 'राजीव गांधींनी सुरू केलेल्या नवोदय विद्यालयामुळेच गरीब साहिलने 1 कोटी जिंकले' - Marathi News | KBC 13 : 'Poor Sahil wins Rs 1 crore only because of Navodaya Vidyalaya started by Rajiv Gandhi', pawan kuamr bansal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीव गांधींनी सुरू केलेल्या नवोदय विद्यालयामुळेच गरीब साहिलने 1 कोटी जिंकले'

KBC 13 : साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ...

राजीव गांधींच्या हत्येवेळी जखमी झालेले प्रदीप व्ही. फिलीपांची 'ती' इच्छा कोर्टानं केली पूर्ण - Marathi News | Pradip V, who was injured in the assassination of Rajiv Gandhi. The court granted Philip's wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस अधिकाऱ्याची 'ती' इच्छा अखेर पूर्ण; राजीव गांधींच्या हत्येवेळी होते जखमी  

तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला ...

‘त्या’ दिवशी वडील राजीव गांधींनी संजय काकांना प्लेन उडवण्यापासून रोखलं, परंतु...; राहुल गांधींचा खुलासा - Marathi News | Father Rajiv Gandhi had warned his uncle Sanjay Gandhi about the dangers of flying Says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ दिवशी वडिलांनी काकांना प्लेन उडवण्यापासून रोखलं, परंतु...; राहुलचा खुलासा

अलीकडेच भारतीय युवक काँग्रेसनं राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनाचं आयोजन केले होते. त्यात राहुल गांधी त्यांच्या वडिलांसोबत केलेल्या विमान प्रवासाच्या काही आठवणीत शेअर करतात ...

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील  - Marathi News | Minister of State Satej Patil decided to give the award in the name of Rajiv Gandhi in July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील 

Satej Patil : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. ...