लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
CoronaVirus News: राज्यात कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ मेनंतरही लॉकडाउन राहणार - Marathi News | CoronaVirus News: There will be lockdown in the containment zone in the state even after 31 may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ मेनंतरही लॉकडाउन राहणार

१ जूनला सगळेच व्यवहार सुरळीत होतीलच असे नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली. ...

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या तब्बल 47,190, दिवसभरात 2608 पॉझिटीव्ह रुग्ण - Marathi News | The number of corona patients in Maharashtra is 47,190, 2608 positive patients in a day MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील रुग्णसंख्या तब्बल 47,190, दिवसभरात 2608 पॉझिटीव्ह रुग्ण

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 50 हजारांच्याजवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे ...

Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२ - Marathi News | Coronanews: 2940 new patients in a single day in the state, a total of 44,582 coronary diseases MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे ...

CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात 24 तासांत 2200हून अधिक नवे कोरोनाबाधीत; रुग्णांची संख्या 40 हजारच्या जवळ - Marathi News | CoronaVirus Marathi News Today newly 2250 patients have been identified as corona positive says rajesh tope sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात 24 तासांत 2200हून अधिक नवे कोरोनाबाधीत; रुग्णांची संख्या 40 हजारच्या जवळ

आतापर्यंत एकूण 10318 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण 27581 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1390 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार, राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Good news! Rajesh Tope informed that 17,000 vacancies will be filled in the health department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार, राजेश टोपे यांची माहिती

टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. ...

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3७,१३६, एका दिवसात २१२७ पॉझिटीव्ह - Marathi News | The number of corona patients in the state is 37,136, 2127 positive in one day MMG | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3७,१३६, एका दिवसात २१२७ पॉझिटीव्ह

कोरोनाच्या काळात स्वाध्याय परिवार जपतोय सामाजिक बांधिलकी, ५५ हजार किट्सचे वाटप - Marathi News | Social commitment to protect Swadhyay Parivar during Corona's period, 55,000 kits distribution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या काळात स्वाध्याय परिवार जपतोय सामाजिक बांधिलकी, ५५ हजार किट्सचे वाटप

जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती समाजावर आली आहे तेव्हा तेव्हा स्वाध्याय परिवार मदतीसाठी धावून येतो. ...

Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Coronavirus:MNS Leader Amit Thackeray's letter to the CM Uddhav Thackeray & DCM Ajit Pawar pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सार्वजनिक आरोग्य विभागासह आरोग्य सेवा आयुक्तालयाने काढलेल्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन मासिक ५५ हजार ते ६० हजार निश्चित करण्यात आले आहे. ...