लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

धक्कादायक! रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील 75 पैकी 25 वाघ बेपत्ता; शोध सुरू... - Marathi News | Ranthambore National Park: 25 out of 75 tigers missing in Ranthambore Tiger Reserve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील 75 पैकी 25 वाघ बेपत्ता; शोध सुरू...

Ranthambore National Park :इतक्या मोठ्या संख्येने बाघ बेपत्ता होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. ...

सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | rajasthan two minor table tennis players died tragically due to drowning in water taking selfie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

तलावाच्या काठावर सेल्फी काढताना एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दोन टेबल टेनिसपटूंचा मृत्यू झाला. ...

एबीव्हीपीच्या नेत्याची लाठ्या, सळ्यांना मारहाण करून हत्या, थारमधून आलेल्या आरोपींनी केला हल्ला - Marathi News | The ABVP leader was beaten to death with sticks and sticks, attacked by the accused who came from Thar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एबीव्हीपीच्या नेत्याची लाठ्या, सळ्यांना मारहाण करून हत्या, थारमधून आलेल्या आरोपींनी केला हल्ला

Rajasthan Crime News: राजस्थानमध्ये काही गुंडांनी एबीव्हीपीच्या नेत्याची लाठ्याकाठ्या आणि सळ्यांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरम्यान, बचावासाठी मध्ये पडलेल्या मृताच्या सहकाऱ्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली आहे. ...

बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही.... - Marathi News | diwali cleaning threw jewelry worth 4 lakhs in garbage bhilwada rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....

कुटुंबाने साफसफाई करताना चुकून तब्बल साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने कचऱ्याच्या ट्रकमध्ये फेकले. ...

धक्कादायक! ज्याला भाऊ मानायची, त्यानेच महिलेचे 6 तुकडे करुन घराबाहेर पुरले... - Marathi News | Rajasthan Crime: woman murdered in Jodhpur, body cut into 6 pieces | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ज्याला भाऊ मानायची, त्यानेच महिलेचे 6 तुकडे करुन घराबाहेर पुरले...

Rajasthan Crime : आरोपी गुल मोहम्मद फरार असून, पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत. ...

हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप - Marathi News | Murdered husband got justice, woman sentenced parents and brother to life imprisonment   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप

Jaipur Crime News: ...

सरकारला विचारल्यावर तुझा जन्म झालाय का? IAS अधिकाऱ्याने नोकरी मागणाऱ्यांना सुनावले - Marathi News | Senior ias officer Gayatri Rathore scolded the unemployed youth  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारला विचारल्यावर तुझा जन्म झालाय का? IAS अधिकाऱ्याने नोकरी मागणाऱ्यांना सुनावले

IAS अधिकारी गायत्री राठोड यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या... - Marathi News | Argument between conductor, lady police over ticket; Rajasthan-Haryana tore up more than 100 state transport bus receipts of each other... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...

राजस्थान रोडवेजची बस आणि हरियाणा पोलिसांची महिला कॉन्स्टेबल यांच्यातील झालेला वाद एवढा पेटला आहे की, दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांच्या शेकडो एसटी बसच्या पावत्या फाडल्या आहेत. ...