लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

दारू सोडा आणि ८० लाख मिळवा! शिक्षण मंत्र्यांची गावकऱ्यांना बंपर ऑफर; चर्चेला उधाण - Marathi News | Give Up Alcohol, Get ₹80 Lakh, Rajasthan Minister Madan Dilawar Unique Deal to Villagers for De-addiction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू सोडा आणि ८० लाख मिळवा! शिक्षण मंत्र्यांची गावकऱ्यांना बंपर ऑफर; चर्चेला उधाण

एकीकडे व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असताना, राजस्थानमधील एका मंत्र्याने गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. ...

पत्नीने गव्हाच्या पोत्यात 15 लाखांचे दागिने लपवले; शेतकरी पतीने तेच पोते व्यापाऱ्याला विकले, मग... - Marathi News | Wife hid jewellery worth Rs 15 lakhs in a sack of wheat; husband sold the same sack to a merchant, then | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने गव्हाच्या पोत्यात 15 लाखांचे दागिने लपवले; शेतकरी पतीने तेच पोते व्यापाऱ्याला विकले, मग...

या घटनेची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे. ...

“हरीशला बरे करतो”; औषधी पुड्या घेऊन बाबा घरी आले, वडिलांना भेटले, पुढे कुटुंबाचा निर्णय काय? - Marathi News | harish rana case a baba arrives with herbs and ayurvedic medicine met father and claims he can cure him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हरीशला बरे करतो”; औषधी पुड्या घेऊन बाबा घरी आले, वडिलांना भेटले, पुढे कुटुंबाचा निर्णय काय?

Harish Rana News: हरीश राणाला दयामरणाची परवानगी देण्यात आली आहे. कोणाचे औषध किंवा प्रार्थना कधी काम करेल हे कधीच कळत नाही. ...

Nagpur Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Nagpur Accident : Terrible accident in Rajasthan; Three members of a Nagpur family going to see Khatu Shyam Baba die | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Nagpur : राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

उत्तर भारतात ऊन-पावसाचा खेळ, ९ राज्यांत पावसाचा इशारा; तर राजस्थानात पारा चढला - Marathi News | Heat and rain play in North India, rain warning in 9 states; Temperatures rise in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात ऊन-पावसाचा खेळ, ९ राज्यांत पावसाचा इशारा; तर राजस्थानात पारा चढला

दिल्ली-राजस्थानसह उत्तर भारतात काही राज्यांत उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. मध्य प्रदेश व राजस्थानातील काही भागांत तापमान ३९ अंशांपर्यंत पोहचले आहे. ...

दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 2 कोटींच्या BMW चा चुराडा, प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू - Marathi News | Terrible accident on Delhi-Mumbai highway; BMW worth Rs 2 crore crushed, famous industrialist dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 2 कोटींच्या BMW चा चुराडा, प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या कारचा अक्षरशः चुराडा झाला. ...

चिंचेचा हंगाम सुरू, सुक्या मालाची आवक वाढली; बिगर फोडलेल्या चिंचेला काय मिळतोय दर? - Marathi News | Tamarind season begins, arrival of dry tamrind increases; What is the price of tamarind? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंचेचा हंगाम सुरू, सुक्या मालाची आवक वाढली; बिगर फोडलेल्या चिंचेला काय मिळतोय दर?

चिंचेचा हंगाम सुरू झाला असून यंदा कर्नाटकमधील सुक्या मालाची आवक वाढली आहे. दमदार पावसामुळे यंदा गतवर्षापेक्षा २० टक्के जादा माल उपलब्ध होणार आहे. ...

अरेच्चा! अचानक गटारातून वाहू लागल्या ५०० रुपयांच्या नोटा; उचलण्यासाठी लोकांची मोठी झुंबड - Marathi News | bikaner people found 500 notes in sewerage chamber video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेच्चा! अचानक गटारातून वाहू लागल्या ५०० रुपयांच्या नोटा; उचलण्यासाठी लोकांची मोठी झुंबड

एका गटारातून अचानक ५००-५०० रुपयांच्या नोटा वाहू लागल्या. हे दृश्य पाहताच स्थानिक लोकांमध्ये नोटा उचलण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ...