लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

सोलो ट्रिपसाठी प्लॅनिंग करताय? 'हे' डेस्टिनेशन ठरु शकतं बेस्ट! - Marathi News | Planning for solo trip? You can visit to Pushkar in Rajasthan | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सोलो ट्रिपसाठी प्लॅनिंग करताय? 'हे' डेस्टिनेशन ठरु शकतं बेस्ट!

एकट्याने फिरायला जाणं तसं फार चॅलेंजींंग काम आहे. पण काही लोकांना वेगळा अनुभव घेण्यासाठी सोलो ट्रिप करायची असते. ...

राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल ! - Marathi News | Every five years in power in Rajasthan! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल !

अजब राज्य : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची परंपरा यंदाही कायम राहणार? ...

'या' 5 ठिकाणांमुळे राजस्थानमधील इतर शहरांपेक्षा वेगळं आहे बाडमेर! - Marathi News | these five reasons make barmer different from other cities of rajasthan | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' 5 ठिकाणांमुळे राजस्थानमधील इतर शहरांपेक्षा वेगळं आहे बाडमेर!

राजस्थानमधील प्रत्येक गाव आणि शहर एक गोष्ट सांगत असतं. असं म्हटलं जातं की, राजस्थानमधील प्रत्येक वास्तूचा एक इतिहास आहे. असचं एक राजस्थानमधील गाव म्हणजे बाडमेर. ...

अंत्यविधी सुरू असताना 95 वर्षांच्या आजोबांना जाग येते तेव्हा... - Marathi News | In Rajasthan, 95-year-old ‘dead man’ comes alive during last rites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्यविधी सुरू असताना 95 वर्षांच्या आजोबांना जाग येते तेव्हा...

राजस्थानातील जयपूरमध्ये एक अचंबित करणारी घटना घडली आहे. खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी घटना आहे. ...

भाजपा नेत्याची भरदिवसा हत्या; आधी गोळ्या झाडल्या मग तलवारीनं कापला गळा - Marathi News | bjp leader samrath kumawat shot dead then chopped off in rajasthans pratapgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याची भरदिवसा हत्या; आधी गोळ्या झाडल्या मग तलवारीनं कापला गळा

राजस्थानमधील प्रतापगड येथे भरदिवसा भाजपाच्या एका नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या काही अज्ञातांनी भाजपा नेते समरथ कुमावत यांची शनिवारी हत्या केली. ...

Ram Mandir : 'यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, लवकरच राम मंदिराचं काम सुरू होणार' - Marathi News | Light a diya for Lord Ram this time, work there will start very soon. We have to take this up after #Diwali: CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir : 'यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, लवकरच राम मंदिराचं काम सुरू होणार'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. ...

राजस्थानमध्ये होणार सत्तापालट; काँग्रेसला कौल, पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत  - Marathi News | Times Now-CNX survey predicts win for Congress in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये होणार सत्तापालट; काँग्रेसला कौल, पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत 

सत्ताधारी भाजपा सरकारला फटका बसणार असून काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल ...

Rajasthan Assembly Election: भाजपामधून बाहेर पडलेल्या हनुमानाची वेगळी वाट; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली जोरात - Marathi News | rajasthan assembly elections hanuman beniwal and ghanshyam tiwari join hands against bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Assembly Election: भाजपामधून बाहेर पडलेल्या हनुमानाची वेगळी वाट; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली जोरात

भाजपामधून बाहेर पडलेले नेतेच भाजपासाठी अडचणीचे ठरत आहेत ...