लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच - Marathi News | RCB vs RR Latest News : What a return catch by Yuzi Chahal, out or not out what's your decision? watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे. ...

RCB vs RR Latest News : देवदत्त पडीक्कलचा अफलातून झेल; जोस बटलरलाही बसला नाही विश्वास, Video - Marathi News | RCB vs RR Latest News : Terrific take that by Devdutt Padikkal, Jos Buttler departs, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs RR Latest News : देवदत्त पडीक्कलचा अफलातून झेल; जोस बटलरलाही बसला नाही विश्वास, Video

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे. ...

IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससाठी गुड न्यूज; बेन स्टोक्स आज UAEत दाखल होणार - Marathi News | IPL 13: Rajasthan Royals star all-rounder Ben Stokes to arrive in UAE tonight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससाठी गुड न्यूज; बेन स्टोक्स आज UAEत दाखल होणार

Indian Premier League ( IPL 2020) आज राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाशी भिडणार आहे. ...

IPL 2020 : जोफ्रा आर्चरनं टाकला सर्वात वेगवान चेंडू; वेग इतका की फलंदाज झाला थक्क  - Marathi News | IPL 2020 : Jofra Archer clocks 152 kmph, hustles & harries KKR batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : जोफ्रा आर्चरनं टाकला सर्वात वेगवान चेंडू; वेग इतका की फलंदाज झाला थक्क 

राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने या सत्रात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. ...

'त्याच्या'मुळे मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करतेय; स्मृती मानधनानं IPL 2020मधील निवडला तिचा फेव्हरिट खेळाडू - Marathi News | Have started supporting RR because of him: Smriti Mandhana picks player she is a huge fan of in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्याच्या'मुळे मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करतेय; स्मृती मानधनानं IPL 2020मधील निवडला तिचा फेव्हरिट खेळाडू

राजस्थान रॉयल्सची ( RR) सध्याची कामगिरी पाहता त्यांनी आतापर्यंत टॉप फोरमध्ये स्थान कायम राखले आहे. ...

IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2020: "The great man has spoken," says Shah Rukh Khan after Sachin Tendulkar praises KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया

KKR vs RR सामना पाहण्यासाठी KKRचा सहमालक शाहरुख खान ( Shahrukh Khan) कुटुंबीयांसह दुबईत स्टेडियमवर उपस्थित होता.  ...

Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video - Marathi News | IPL 2020: Brilliant catch by Sanju Samson, Sachin Tendulkar 1992 catch goes viral, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video

IPL 2020: कॅच घेतल्यानंतर डोक्यावर पडल्यावर काय वेदना होतात, हे मी जाणतो... 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा अनुभव मी घेतलाय - सचिन तेंडुलकर ...

सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ - Marathi News | IPL 2020: Sanjana Ganesan TV Presenter for Star Sports India photo goes viral in KKR jersery | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ