लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
टीम इंडियाकडून मानहानिकारक पराभवानंतर स्टीव्ह स्मिथला मोठा धक्का; संघातून झाली हकालपट्टी - Marathi News | IPL Retention : Rajasthan Royals release Steve Smith, Mumbai Indians decided to release Lasith Malinga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून मानहानिकारक पराभवानंतर स्टीव्ह स्मिथला मोठा धक्का; संघातून झाली हकालपट्टी

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला साजेशी कामगिरी करता आली नव्हती ...

IPL 2021 Auction : फ्रँचायझींच्या पर्समध्ये ८५ कोटी; CSKकडे फक्त १५ लाख, जाणून घ्या कोणाच्या खात्यात किती रक्कम! - Marathi News | IPL 2021 Auction: 85 Cr is purse for IPL franchises, check how much is left in wallet for CSK, RCB, KXIP, KKR, RR, DC, MI, SRH | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Auction : फ्रँचायझींच्या पर्समध्ये ८५ कोटी; CSKकडे फक्त १५ लाख, जाणून घ्या कोणाच्या खात्यात किती रक्कम!

नवे आहेत, पण छावे आहेत!; ऋतुराज, देवदत्त यांच्यासह 'या' युवा खेळाडूंनी गाजवली IPL 2020 - Marathi News | Ruturaj Gaikwad, Devdutt Padikkal and many more young player's shine in IPL 2020 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नवे आहेत, पण छावे आहेत!; ऋतुराज, देवदत्त यांच्यासह 'या' युवा खेळाडूंनी गाजवली IPL 2020

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) ही युवा खेळाडूंना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ आहे. अऩुभवी व दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करताना त्यांच्याकडून नवीन काही तरी शिकण्याची संधी युवा खेळाडूंना IPLमधून मिळते. यंदाच्या आयपीएलमध्ये ...

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचे फर्स्ट आणि लास्ट स्थानातही सर्वाधिक विजय  - Marathi News | IPL 2020: Rajasthan Royal's first and last place most win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचे फर्स्ट आणि लास्ट स्थानातही सर्वाधिक विजय 

आयपीएलच्या (IPL)  इतिहासात राजस्थान राॕयल्स (Rajsthan Royals)  हा शेवटच्या स्थानी राहिलेला पहिला माजी विजेता संघ ठरला आहे. ...

KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण... - Marathi News | KKR vs RR Latest News : Kolkata Knight Riders won by 60 runs, playoffs hopes are still alive, RR out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण...

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. ...

KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सला Play Off मध्ये प्रवेश पक्कं करण्यासाठी जुळवावे लागेल 'हे' गणित! - Marathi News | KKR vs RR Latest News : If Kolkata Knight Riders can restrict Rajasthan Royals under/exact 111; they are playing play-off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सला Play Off मध्ये प्रवेश पक्कं करण्यासाठी जुळवावे लागेल 'हे' गणित!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. ...

KKR vs RR Latest News : दिनेश कार्तिकचा अप्रतिम झेल; इरफान पठाणनं दिली Birds ची उपमा, Video - Marathi News | KKR vs RR Latest News : An absolute stunner of a catch from Dinesh Karthik to get the BIG wicket of Ben Stokes, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : दिनेश कार्तिकचा अप्रतिम झेल; इरफान पठाणनं दिली Birds ची उपमा, Video

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात कडवी लढत पाहायला मिळत आहे. ...

KKR vs RR Latest News : जाना था जपान...!; दिनेश कार्तिकचा फ्लॉप शो, विचित्र पद्धतीनं झाला बाद Video - Marathi News | KKR vs RR Latest News : Dinesh Karthik Gets Trolled After Golden Duck in Dubai, KKR reach 191 for 7 from 20 overs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : जाना था जपान...!; दिनेश कार्तिकचा फ्लॉप शो, विचित्र पद्धतीनं झाला बाद Video

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात कडवी लढत पाहायला मिळत आहे. ...