लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : झेल तू घेतोस की मी?; कॅच पकडण्यासाठी तिघे धावले अन्..., Video - Marathi News | IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : Who's catching it? Md. Shami calls for it, Ben Stokes out for duck, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : झेल तू घेतोस की मी?; कॅच पकडण्यासाठी तिघे धावले अन्..., Video

ipl 2021  t20 RR vs PBKS live match score updates Mumbai : २२२ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ...

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : ५० चेंडूंत ९१ धावा; राहुल टेवाटियाच्या अफलातून झेलमुळे लोकेश राहुलचं शतक हुकलं, Video - Marathi News | IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : Rahul Tewatia special denies KL Rahul a hundred, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : ५० चेंडूंत ९१ धावा; राहुल टेवाटियाच्या अफलातून झेलमुळे लोकेश राहुलचं शतक हुकलं, Video

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live :दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोनशेपार धावा करून दिल्या. ...

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : राहुलनं राहुलला बाद केलं, पंजाब किंग्सच्या कर्णधाराचं शतक हुकलं; पण RRसमोर तगडं आव्हान उभं केलं - Marathi News | IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : KL Rahul missed century at Wankhede, Rahul Tewatia take brilliant Catch, PBKS 6/221 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : राहुलनं राहुलला बाद केलं, पंजाब किंग्सच्या कर्णधाराचं शतक हुकलं; पण RRसमोर तगडं आव्हान उभं केलं

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : दीपक हुडा ( Deepak Hooda), लोकेश राहुल ( KL Rahul) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle) या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. ...

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : दीपक हुडाची फटकेबाजी पाहून RRला भरली 'हुडहुडी'; आयपीएल इतिहासात नोंदवला मोठा विक्रम - Marathi News | IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : Deepak Hooda becomes the first uncapped players to smash half century in less than 23 balls twice in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : दीपक हुडाची फटकेबाजी पाहून RRला भरली 'हुडहुडी'; आयपीएल इतिहासात नोंदवला मोठा विक्रम

लोकेशला दिलेलं दोन जीवदान RRला महागात पडले. लोकेशनं अर्धशतक पूर्ण केले. पण, दीपक हुडानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं २० चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. ...

IPL 2021 : RR vs PK T20 Live : ख्रिस गेलच्या नावावर मोठा विक्रम, आयपीएलमध्ये हा विक्रम नोंदवणारा पहिलाच खेळाडू! - Marathi News | IPL 2021 RR vs PK Live T20 Score : Chris Gayle becomes first player to hit 350 sixes in IPL, Ben Stokes has dropped KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PK T20 Live : ख्रिस गेलच्या नावावर मोठा विक्रम, आयपीएलमध्ये हा विक्रम नोंदवणारा पहिलाच खेळाडू!

IPL 2021 : RR vs PK  T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्सचे ( RR) प्रथमच नेतृत्व सांभाळणाऱ्या संजू सॅमसननं युवा ब्रिगेड मैदानावर उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...

IPL 2021 : RR vs PK T20 Live : वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट - Marathi News | IPL 2021 : RR vs PK T20 Live : Meet Chetan Sakariya - who overcame personal tragedy to make it to the IPL, Today he debute for RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PK T20 Live : वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट

ipl 2021  t20 RR vs PK live match score updates Mumbai पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) या नव्या चेहऱ्याला संधी दिली ...

IPL 2021 : RR vs PK T20 Live : पंजाब किंग्सनं 'तीन' करोडपती खेळाडू मैदानावर उतरवले, राजस्थाननं नाणेफेक जिंकली - Marathi News | IPL 2021 RR vs PK Live T20 Score : Three IPL debutants in the Punjab camp, RR won the toss, know Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PK T20 Live : पंजाब किंग्सनं 'तीन' करोडपती खेळाडू मैदानावर उतरवले, राजस्थाननं नाणेफेक जिंकली

IPL 2021 RR vs PK Live T20 Score : Shahrukh Khan, Riley Meredith and Jhye Richardson debute for Punjab King आयपीएल २०२१च्या लिलावात पंजाब किंग्सनं या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली होती आणि ते आज पदार्पण करत आहेत. ...

राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार? Rajasthan Royals VS Punjab Kings | IPL 2021 - Marathi News | Who will win the Punjab Royals against Rajasthan Royals? Rajasthan Royals VS Punjab Kings | IPL 2021 | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार? Rajasthan Royals VS Punjab Kings | IPL 2021

...