Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Rajasthan royals, Latest Marathi News
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
IPL 2020 News : यंदाच्या सत्रात सलग दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केलेल्या राजस्थानला नंतर सलग तीन सामने गमवावे लागले. त्याचवेळी आता राजस्थानचा पुढील सामना शुक्रवारी होणार तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध. ...
MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना एकतर्फी झाला. ...
MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा एकतर्फी सामना रंगला. ...
MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना एकतर्फी होताना दिसत आहे ...