लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मॉल उघडले, मग मंदिरे का नाही?; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, आपण नियम पाळू पण... - Marathi News | Mall opened, then why not temples ?; Raj Thackeray question to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉल उघडले, मग मंदिरे का नाही?; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, आपण नियम पाळू पण...

मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे. पण इतर धर्मीयांचे काय? ते सर्व नियम पाळतील का? अशी शंकाही राज यांनी बैठकीत उपस्थित केली. ...

'...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा - Marathi News | MNS leader Rupali Patil has criticized Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रताप सरनाईकांवर निशाणा साधला आहे. ...

कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद - Marathi News | MNS has paid tributes to MNS activist Sunil Irawar from Nanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद

सुनील ईरावार यांना मनसेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ...

ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण - Marathi News | Dispute erupted in Thane; Shiv Sainiks beat up MNS supporter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना- मनसेमधील वाद वाढतच चालला आहे. ...

राजकारणात जात, पैसा लागतो, मनसेच्या शहर प्रमुखाची आत्महत्या - Marathi News | Going into politics, it costs money, suicide of MNS city chief | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजकारणात जात, पैसा लागतो, मनसेच्या शहर प्रमुखाची आत्महत्या

या चिठ्ठीत ते म्हणतात, ‘आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि हे दोन्ही माझ्याजवळ नाही. ...

राजसाहेब, मला माफ करा! मनसेच्या शहराध्यक्षांनी सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या - Marathi News | Rajsaheb, forgive me! MNS City President commits suicide by writing suicide note in Nanded Kinvat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजसाहेब, मला माफ करा! मनसेच्या शहराध्यक्षांनी सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

रविवारी सकाळी सुनील ईरावार यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ...

'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Pratap Saranaik has made a video criticizing Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी एक व्हडिओ बनवून अविनाश जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट' - Marathi News | Minister Vijay Vadettiwar has informed that a gym will be started in the state in the next two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट'

आगमी दोन दिवसांत राज्यात जिम सुरु करणार अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ...