लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"बाळा नांदगावकरांचे आदित्य ठाकरेंबाबतचे मत वैयक्तिक; आम्ही शिवसैनिकांनी दिलेला त्रास विसरणार नाही" - Marathi News | We will not forget the suffering inflicted by Shiv Sainiks, said MNS leader Santosh Dhuri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळा नांदगावकरांचे आदित्य ठाकरेंबाबतचे मत वैयक्तिक; आम्ही शिवसैनिकांनी दिलेला त्रास विसरणार नाही"

मनसेचे नेते संतोष धुरी यांनी बाळा नांदगावकर यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया - Marathi News | Sushant Singh Rajput: Reaction from MNS Bala Nandgoankar over Aaditya Thackeray name & CBI probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेने आदित्य ठाकरेंची पाठराखण करत यावर भाष्य केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला ...

जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले' - Marathi News | MNS chief Raj Thackeray has told the gym drivers to start the gym | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले'

राज ठाकरेंची भेट घेऊन जिम चालकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. ...

Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Ram Mandir: Police arrested MNS activists for pray Lord Rama without permission in aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याला कोरोनामुळे अनेकांना जाता आलं नाही, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी रामभक्तांनी हा आनंद पेढे वाटून, रामाचं पूजन करुन जल्लोष करुन साजरा केला. ...

Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा  - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja: Maharashtra Police is also on high alert on the backdrop of Ram Mandir Bhumi Pujan ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा 

राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये उत्साह असून यानिमित्ताने जल्लोष करण्याचे नियोजनही अनेक संघटनांनी केले आहे. ...

“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते” - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Express his views about Ram Mandir Bhumipujan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”

आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. ...

...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has warned the maharashtra government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ...

शिवसेना-मनसे कार्यकर्त्यामधील 'तो' तुफान राडा; दगडफेक, नारेबाजी अन् बरंच काही... - Marathi News | Shiv Sena-MNS activist Clashes; Stone throwing, sloganeering and much more | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-मनसे कार्यकर्त्यामधील 'तो' तुफान राडा; दगडफेक, नारेबाजी अन् बरंच काही...