लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
शिवसेना-मनसे वाद, लक्ष विचलित करण्याची खेळी - Marathi News | Shiv Sena-MNS dispute, a game to divert attention | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना-मनसे वाद, लक्ष विचलित करण्याची खेळी

भाजपला लढतीतून दूर सारण्याकरिता आणि शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याकरिता ही तयारी सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | People are emotional about religious places, said Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. ...

निशिकांतनं दशकाचा 'कल्ट' सिनेमा दिला, राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी - Marathi News | Nishikant kamat gave the movie 'Cult' of the decade, Raj Thackeray evoked memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निशिकांतनं दशकाचा 'कल्ट' सिनेमा दिला, राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

निशिकांत कामत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती, त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता. ...

मॉल उघडू शकतात तर मंदिरे का नाही?, राज ठाकरे यांचा सवाल - Marathi News | If malls can be opened, why not temples ?, Raj Thackeray's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉल उघडू शकतात तर मंदिरे का नाही?, राज ठाकरे यांचा सवाल

मंदिरांसाठी भाजप, मनसे, वंचितने आग्रही भूमिका घेतली असताना शिवसेनेने मात्र मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन केले. ...

साहेब तुमचा वाघ गेला! मनसे कार्यकर्ता सुनील ईरावारच्या भावाने राज ठाकरेंसमोर फोडला हंबरडा - Marathi News | MNS activist Sunil Irawar brother call conservation with Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :साहेब तुमचा वाघ गेला! मनसे कार्यकर्ता सुनील ईरावारच्या भावाने राज ठाकरेंसमोर फोडला हंबरडा

आत्महत्या केलेल्या सुनील ईरावारच्या कुटुंबाशी राज ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधला. ...

“कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच” - Marathi News | "If you ever feel sad, talk to each other, Raj Thackeray appeal to party workers | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर... - Marathi News | MNS president Raj Thackeray emotional letter to activists after MNS activist suicide in Nanded | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर...

मनसे कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. ...

राज ठाकरेंनी १९९३ मध्ये शिवसैनिकाला लिहिलेलं पत्र व्हायरल; विधानसभेवर भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत... - Marathi News | MNS Raj Thackeray letter to Shiv Sainiks in 1993 goes viral in Social Media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंनी १९९३ मध्ये शिवसैनिकाला लिहिलेलं पत्र व्हायरल; विधानसभेवर भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत...

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधी विचारांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपा विरोधी बाकांवर बसली आहे. ...