लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज यांची समयसूचकता...अमित ठाकरेंना दिग्गजांच्या मांदियाळीतून 'कॉर्नर' दाखवला! - Marathi News | mns chief raj thackeray guide amit thackeray for photo in program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज यांची समयसूचकता...अमित ठाकरेंना दिग्गजांच्या मांदियाळीतून 'कॉर्नर' दाखवला!

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे यांच्याकडून समयसूचकता पाहायला मिळाली.  ...

बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम - Marathi News | raj and uddhav thackeray meets on balasaheb thackeray jayanti | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम

मुंबईच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील कार्यक्रमात आज अवघ्या महाराष्ट्रानं ठाकरे बंधूंना हात जोडून अभिवादन स्वीकारताना पाहिलं. ...

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान - Marathi News | bjp leader prasad lad met mns leader raj thackeray after that spoke on upcoming bmc elections confident about bjp mayor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान

शिवसेनेची परंपरागत सत्ता आम्ही काढून घेऊ, प्रसाद लाड यांचं वक्तव्य ...

Balasaheb Thackeray: “शिवसैनिकांनो, आम्ही निरोप घेत आहोत”; बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करतात तेव्हा… - Marathi News | Balasaheb Thackeray Jayanti: When Balasaheb Thackeray Decision to leave Shiv Sena | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Balasaheb Thackeray: “शिवसैनिकांनो, आम्ही निरोप घेत आहोत”; बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करतात तेव्हा…

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | relative of the Chief Minister took commission on the affected land in Nanar allegations of Nilesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप

"नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे.  ...

Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र सैनिकांना दिलं आश्वासन - Marathi News | Gram Panchayat Result: Raj Thackeray first reaction to the Gram Panchayat result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र सैनिकांना दिलं आश्वासन

शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या मनसेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: "ग्रामीण महाराष्ट्र 'मनसे' धन्यवाद; तुम्ही करुन दाखवले, आता आमची बारी" - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: MNS leader Gajanan Kale has reacted after the Gram Panchayat election results | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Gram Panchayat Election Results: "ग्रामीण महाराष्ट्र 'मनसे' धन्यवाद; तुम्ही करुन दाखवले, आता आमची बारी"

"आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे; बचेंगे तो और भी लढेंगे" - Marathi News | MNS leader Bala Nadgaonkar has reacted after the Gram Panchayat election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे; बचेंगे तो और भी लढेंगे"

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते ...