लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान; म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis made a big comment on MNS president Raj Thackeray's visit to Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान; म्हणाले...

मनसे लवकरच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करणार असल्याची माहिती ...

"मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही; झेंडा बदलणाऱ्यांबद्दल काय बोलणार" - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही; झेंडा बदलणाऱ्यांबद्दल काय बोलणार"

राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे. ...

राज ठाकरेंना 'त्या'साठी आमची मार्गदर्शन करायची तयारी: संजय राऊत - Marathi News | yes we are ready to guide Raj Thackeray for ayodhya visit says Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंना 'त्या'साठी आमची मार्गदर्शन करायची तयारी: संजय राऊत

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे, असं संजय राऊत म्हणाले ...

शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता - Marathi News | Shiv Sena's Yuva Sena secretary Varun Sardesai has tount to MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता

शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.  ...

राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; भाजप-मनसे युतीची नांदी? - Marathi News | mns Raj Thackeray preparing to make big announcement soon BJP MNS alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; भाजप-मनसे युतीची नांदी?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...

राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Vashi court orders Raj Thackeray to appear in court on February 6 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

२०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. या प्रकरणात आता खुद्द राज ठाकरेंनाही कोर्टात हजर राहावं लागणार आहे. ...

भाजपचे आमदार कृष्णकुंजवर राज ठाकरेच्या भेटीला का? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray - Marathi News | Why BJP MLA Raj Thackeray's visit to Krishnakunj? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे आमदार कृष्णकुंजवर राज ठाकरेच्या भेटीला का? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray

...

पक्षीय उंबरठे ओलांडून दिग्गज नेते एकत्र, याचा मोठा आनंद; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार - Marathi News | Gathering veteran leaders across party thresholds, great joy; Thank you CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षीय उंबरठे ओलांडून दिग्गज नेते एकत्र, याचा मोठा आनंद; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे लाेकार्पण ...