Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
सुमारे 15 मिनीटांच्या भेटीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. ...
काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. ...
वांद्रे येथील एम. आय. जी. क्लब येथे झालेल्या बैठकीत राज यांनी महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. आगामी काळात जिथे निवडणुका लढवायच्या आहेत ...
शहापूरच्या खर्डी येथे मनसेची शाखा ग्रामपंचायतीने तोडली, मात्र ही शाखा तोडली म्हणून मनसेच्या तरूण कार्यकर्त्यांनाही लाजवेल असा उत्साह असलेली ६५ वर्षीय आजी उपोषणाला बसली ...