बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम
Published: January 23, 2021 06:57 PM | Updated: January 23, 2021 07:46 PM
मुंबईच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील कार्यक्रमात आज अवघ्या महाराष्ट्रानं ठाकरे बंधूंना हात जोडून अभिवादन स्वीकारताना पाहिलं.