लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार का? राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले वसंत मोरे स्पष्टच बोलले - Marathi News | mns leader vasant more leaves from pune to meet party president raj thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार का? राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले वसंत मोरे स्पष्टच बोलले

राज ठाकरेंच्या भेटीसाठी पुण्याहून निघालेले वसंत मोरे थेट अन् स्पष्टच बोलले ...

शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी, राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | raosaheb danve attacks shiv sena after meeting raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी, राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

राज्यात भाजप आणि शिवसेनेचे राज्य आले होते. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे सर्वच नेते व्यासपीठावरून जाहीरपणे सांगायचे. त्यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली. ...

शिवसेना भवनासमोर मनसेचा ‘हनुमान चालीसा’चा भोंगा, कारवाईनंतर पोलीस ठाण्यातच जप! - Marathi News | MNS chanting Hanuman Chalisa in front of Shiv Sena Bhavan chanting at police station after action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवनासमोर मनसेचा ‘हनुमान चालीसा’चा भोंगा, कारवाईनंतर पोलीस ठाण्यातच जप!

मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी थेट शिवसेना भवनसमोरच हनुमान चालीसाचा भोंगा लावला. ...

‘करारा जवाब मिलेगा’, मनसेच्या सभेचा टीझर प्रदर्शित - Marathi News | Karara Jawab Milega teaser of MNS meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘करारा जवाब मिलेगा’, मनसेच्या सभेचा टीझर प्रदर्शित

‘करारा जवाब मिलेगा’ हा ‘राजनीती’ चित्रपटातील अभिनेता मनोज वाजपेयीचा डायलॉग चांगलाच गाजला होता. सध्या मनसे हाच डायलॉग मारत विरोधकांना विशेषत: राष्ट्रवादीला इशारा देत आहे. ...

"...अन् मनसेनं एक पाऊल पुढे टाकत मातृभाषा सोडली; उत्तर सभेच्या टिझरवरून राष्ट्रवादीचा निशाणा  - Marathi News | NCP leader Clyde Crasto target MNS over Uttar Sabha teaser | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन् मनसेनं एक पाऊल पुढे टाकत मातृभाषा सोडली; उत्तर सभेच्या टिझरवरून राष्ट्रवादीचा निशाणा 

राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या टिझरवरून मनसेवर निशाणा साधताना कास्टो यांनी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा धागा पकडला आहे.... ...

...त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत; वसंत मोरेंना पुण्यातून शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण - Marathi News | His big friends are still in Shiv Sena Vasant More Shiv Sena only benefits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत; वसंत मोरेंना पुण्यातून शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कारवाई झालेले नगरसेवक वसंत मोरे यांच्यासाठी शिवसेनाच योग्य आहे. त्यांनी शिवसेनेत यावे, शिवसैनिक त्यांचे ... ...

'संपलेल्या पक्षाला अन् स्टंटबाजीला मी भाव देत नाही'; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला - Marathi News | Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray has criticized MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संपलेल्या पक्षाला अन् स्टंटबाजीला मी भाव देत नाही'; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

मनसेच्या सदर प्रकरणार मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

हनुमान चालिसा लावल्यानंतर कारवाई करायला, 'शिवसेना भवन' मशिद आहे का?; मनसेचा सवाल - Marathi News | Shiv Sena Bhavan is a holy place of Hindus. So why the action? This question has been raised by MNS Leader Sandeep Deshpande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हनुमान चालिसा लावल्यानंतर कारवाई करायला, 'शिवसेना भवन' मशिद आहे का?; मनसेचा सवाल

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेना भवन ही काही मशिद नाही. ...