कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या FOLLOW Raj thackeray, Latest Marathi News राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा झाला. यावेळी त्यांनी राज यांच्यावर नाव न घेता शाब्दिक हल्ला केला. ...
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा, तर ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी अलीकडेच आपल्या पुणे दौऱ्यात केली होती. ...
दुसरीकडे १ मेच्या सभेला पोलीस परवानगी मिळावी, यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अर्ज दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ...
मशिदीवरील भोंग्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांसाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आणावं अशी गुगली टाकत मोदी सरकारवर पलटवार केला आहे. ...
तुम्हाला जर भोंगे उतरवायचे असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत राष्ट्रीय धोरण आणावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. ...
छातीच कळ उगाच येते का? असा सवाल करत मनसेने धनंजय मुंडेंवर प्रहार केला आहे. ...
अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली ...
कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असून, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असे शिवसेना नेत्याने म्हटले आहे. ...