लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
भाजपा नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात चर्चा, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan informed that the meeting discussed how to respond to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात चर्चा

भाजपाचा उघड ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं यावर चिंतन शिबिरात चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. ...

हीच आपली संस्कृती! तिघांचे धन्यवाद!! सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरे बंधू अन् फडणवीसांचे आभार - Marathi News | ncp mp supriya sule thanks cm uddhav thackeray mns chief raj thackeray and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हीच आपली संस्कृती! तिघांचे धन्यवाद!! सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरे बंधू अन् फडणवीसांचे आभार

हीच आपली मराठी संस्कृती; तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार; सुप्रिया सुळेंनी दिले धन्यवाद ...

Shalini Thackeray: “हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Shalini Thackeray criticizes CM Uddhav Thackeray over his comment on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Shalini Thackeray: ''भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो.'' ...

उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत - Marathi News | Comparison of Uddhav Thackeray and Raj Thackeray's Sabha in social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत

उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेली गर्दी आणि राज ठाकरेंच्या सभेची गर्दी यावर सोशल मीडियात तुलना होऊ लागली आहे. ...

...तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | In 2005 Flood situtation Balasaheb Thackeray came to stay at Krishnakunj; Big blast of MNS leader Prakash Mahajan, target Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा बाळासाहेब कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळालं असतं असा टोला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी लगावला आहे. ...

राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..! - Marathi News | mns chief raj thackeray wrote letter to lord gajanan found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..!

काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील. ...

सध्या एक 'मुन्नाभाई' फिरतोय, स्वत:ला बाळासाहेब समजतोय; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना चिमटा - Marathi News | there is one munnabhai cm uddhav thackeray taunts mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सध्या एक 'मुन्नाभाई' फिरतोय, स्वत:ला बाळासाहेब समजतोय; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना चिमटा

सध्या एक जण भगवी शाल घालून फिरतोय; मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता राज ठाकरेंना खोचक टोला ...

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन - Marathi News | MNS leader Yogesh Chile has demanded that Aurangabad be renamed as Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. ...