लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर; मनसेचा 'त्या' चित्रपट निर्मात्याला 'खळ-खट्याक'चा इशारा - Marathi News | Seema Haider-Sachin Meena Story: Film offer to Seema Haider; MNS warns 'that' film maker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर; मनसेचा 'त्या' चित्रपट निर्मात्याला 'खळ-खट्याक'चा इशारा

सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या निर्मात्याला मनसे नेते अमेय खोपकर यांनी जाहीर इशारा दिला आहे. ...

राज-उद्धव ठाकरे एकत्र येतील का?; शिवसेना नेते किरण पावसकरांचा भलताच दावा - Marathi News | Uddhav Thackeray goes wherever there is benefit, Shivsena Kiran Pawaskar statement on Raj Thackeray-Uddhav Thackeray unite | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव ठाकरे एकत्र येतील का?; शिवसेना नेते किरण पावसकरांचा भलताच दावा

एकत्र येण्याबाबत दोन्ही नेतेच निर्णय घेतील. हा कौटुंबिक विषय आहे असं पावसकरांनी सांगितले. ...

राज ठाकरेंनी वंदना गुप्तेंना गाडीतून उतरवलं होतं खाली; अभिनेत्रीने सांगितला किस्सा - Marathi News | Raj Thackeray had dropped Vandana Gupta out of the car The actress told the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंनी वंदना गुप्तेंना गाडीतून उतरवलं होतं खाली; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

Vandana gupte: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी हा किस्सा सांगितला. ...

‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावले, म्हणाले, “मी घरी आल्यावर पत्नीला...” - Marathi News | mns raj thackeray watch kedar shinde baipan bhari deva movie said men must watch this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावले, म्हणाले, “मी घरी आल्यावर पत्नीला...”

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येक पुरुषाने..." ...

बाळासाहेबांचा ‘तो’ ऐवज नेमका आहे तरी कोणाकडे? राज ठाकरे म्हणतात, यापूर्वीच दिलाय - Marathi News | Who has exactly the 'he' replacement of Balasaheb? Raj Thackeray says, it has already been given | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचा ‘तो’ ऐवज नेमका आहे तरी कोणाकडे? राज ठाकरे म्हणतात, यापूर्वीच दिलाय

अशी सुरू झाली राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा ...

'तो' एक फोन कॉल अन् सुरू झाली राज - उद्धव एकत्र येण्याची चर्चा - Marathi News | Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance discussions in Maharashtra Politics, Reason one phone call | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'तो' एक फोन कॉल अन् सुरू झाली राज - उद्धव एकत्र येण्याची चर्चा

राज आणि उद्धव दोघांनी एकत्र यावे असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. त्यांनी आपल्या इच्छा लपवून ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत. मात्र दोघांमधील मतभेद वेगळ्या टोकाचे आहेत. ...

“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...” - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion about raj thackeray and uddhav thackeray alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: तेव्हा शिवसेना-मनसे युतीबद्दल बोलायचो. पण उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, अशी टीका शिंदे गटातील नेत्याने केली. ...

उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...” - Marathi News | sanjay raut reaction over uddhav thackeray and raj thackeray together to meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...”

Sanjay Raut News: उद्धव आणि राज ठाकरे या दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...