लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज”; राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “माझे प्रयत्न...” - Marathi News | Maharashtra need to open the eyes of many Raj Thackeray suggestive statement at the inauguration of the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज”; राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “माझे प्रयत्न...”

Raj Thackeray : मुंबईतत एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. ...

...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला - Marathi News | Sandeep Deshpande targets Uddhav Thackeray, Aditya Thackeray over criticizing Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे.  ...

"बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप वरळीत आणूया"; आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची पोस्टरबाजी - Marathi News | raj thacekray mns put posters in worli vidhan sabha against aaditya thackeray supports sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप वरळीत आणूया"; आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची पोस्टरबाजी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे ...

“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण - Marathi News | mns amit thackeray replied uddhav thackeray over criticism on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण

Amit Thackeray Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी केलेला विनोद समजायलाच १० मिनिटे लागली. राज ठाकरेंनी दिलेला पाठिंबा विसरता कामा नये, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे - Marathi News | "We will decide from where Aditya Thackeray will fight, - Ambadas Danve target Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे

आदित्य ठाकरे यांनी आता भिवंडीतून लढावं अशी टीका शिवसेना नेत्यांकडून होत होती. त्यावर अंबादास दानवेंनी पलटवार केला आहे.  ...

"मराठी माणूस यांची..."; बिनशर्ट पाठिंबा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचे जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | MNS responded to Uddhav Thackeray criticism at the Thackeray group anniversary event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी माणूस यांची..."; बिनशर्ट पाठिंबा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचे जोरदार प्रत्युत्तर

ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मनसेने आता प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Shiv Sena MP Ravindra Waikar on 'Shivatirth'; Met MNS President Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट

मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीच्या प्रचारात मनसेचे कार्यकर्ते सक्रीयपणे उतरले होते. ...

राज ठाकरे करणार त्र्यंबकेश्वरी करणार ग्यानबा तुकाराम! - Marathi News | Raj Thackeray presence at the Palkhi ceremony of Saint Nivrittinath Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे करणार त्र्यंबकेश्वरी करणार ग्यानबा तुकाराम!

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास उपस्थिती; अमित ठाकरेही हजर राहणार ...