HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी
Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या FOLLOW Raj thackeray, Latest Marathi News राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
'संतोष देशमुखला पैशाच्या वादातून मारले; वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध? जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका.' ...
Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava: मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज पार पडला. यामध्ये राज ठाकरे यांनी ओरंगजेब कबरीचा काढलेला वाद, कुंभमेळा, नद्यांची परिस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचे बलिदान आदी विषयांवर भाष्य केले. ...
MNS Raj Thackeray : राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...
Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava: अफजलखान जेव्हा प्रतापगडावर मारला गेला तिथेच त्याला पुरला. त्याला पुरला ते शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय झाले नसेल, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ...
'गंगा साफ करण्याची घोषणा करणारे पहिले व्यक्ती राजीव गांधी, आता नरेंद्र मोदी आले...' ...
Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava: मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज पार पडला. ...
MNS Raj Thackeray : गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी एक कार्यकर्ता चक्क कोल्हापूर ते मुंबई चालत आला. ...
Nitin Gadkari News: महाराष्ट्राचा बेस्ट सीएम कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? यावरही नितीन गडकरी यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...