लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

जायकवाडीचा नवा विक्रम! गोदावरीला रौद्ररूप, यापूर्वी कधी झाला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग? - Marathi News | Jayakwadi Dam's new water discharge record! Godavari's wrath, when has more than 1 lakh been discharged before? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीचा नवा विक्रम! गोदावरीला रौद्ररूप, यापूर्वी कधी झाला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग?

जायकवाडी धरणातून कधी कधी केला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग? १९ वर्षांनंतर पैठण शहरामध्ये शिरले पाणी ...

Draksha Sheti: अन्य फळबागांपेक्षा द्राक्ष अत्यंत खर्चिक पीक; नुकसान भरपाईसाठी हवेत स्वतंत्र निकष - Marathi News | Draksha Sheti : Grapes are a very expensive crop compared to other orchards; Separate criteria are needed for compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksha Sheti: अन्य फळबागांपेक्षा द्राक्ष अत्यंत खर्चिक पीक; नुकसान भरपाईसाठी हवेत स्वतंत्र निकष

Draksha Sheti: द्राक्ष पीक हे अन्य फळबागांपेक्षा अत्यंत खर्चिक पीक आहे. द्राक्ष बागांच्या लागवडीसाठी पासून ते उत्पादनापर्यंत अन्य फळबागांच्या तुलनेत चार पटीने खर्च करावा लागतो. ...

पैठणची व्यापार पेठ पाण्याखाली, शहरातील १५८० रहिवासी; ११ गावांतील ४७९ कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | Paithan's commercial area under water, 1580 residents of the city; 479 families from 11 villages displaced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणची व्यापार पेठ पाण्याखाली, शहरातील १५८० रहिवासी; ११ गावांतील ४७९ कुटुंबांचे स्थलांतर

पैठण शहरातील सखल भागामध्ये रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी, तर व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली होती. ...

48 तासांत स्वप्न, आशा आणि भविष्यावरही पाणी, नाशिकच्या 98 मंडळांत पिके पाण्याखाली - Marathi News | Latest news rain crops Damage Dreams, hopes and future submerged in 48 hours, crops under water in 98 mandals of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :48 तासांत स्वप्न, आशा आणि भविष्यावरही पाणी, नाशिकच्या 98 मंडळांत पिके पाण्याखाली

Nashik Rain Crop Damage : हा पाऊस पिकांना पूर्णपणे नुकसान करणारा असल्याची माहिती कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली. ...

शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र - Marathi News | Farmers in crisis, life destroyed due to floods; Call a special session, opposition Jayant Patil, Vijay Wadettiwar writes letter to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र

तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे असं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.  ...

Sina Mahapur : पुन्हा महापूर; सीना नदीत १ लाख ३५ हजारांचा विसर्ग, नदीकाठी सतर्कतेचा इशारा - Marathi News | Sina Mahapur : Another major flood; 1 lakh 35 thousand water discharged into Sina river, alert issued to villagers along the riverbanks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Mahapur : पुन्हा महापूर; सीना नदीत १ लाख ३५ हजारांचा विसर्ग, नदीकाठी सतर्कतेचा इशारा

सीना नदीच्या पात्रात २२ ते २३ सप्टेंबर यादरम्यान दोन लाखांहून अधिकचा विसर्ग येत होता. त्यामुळे माळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला. ...

Purgrasta Madat : पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार - Marathi News | Purgrasta Madat : Rs 10,000 aid to be deposited in flood victims' accounts from Wednesday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Purgrasta Madat : पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रविवारी जिल्ह्यातील पूरस्थिती आणि शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ...

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; १२ घरांचे नुकसान, शेकडो गावांचा संपर्क तुटला! कुलाब्यात १०३ मिमी नोंद - Marathi News | Heavy rains in Thane; 12 houses damaged, hundreds of villages cut off! 103 mm recorded in Colaba | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; १२ घरांचे नुकसान, शेकडो गावांचा संपर्क तुटला! कुलाब्यात १०३ मिमी नोंद

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर संततधार होती. ...