लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब! - Marathi News | Heavy rains have robbed farmers of their crops, and the state government's aid has also disappeared! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब!

वैजापूर तालुक्यातील सव्वालाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत ...

पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय? - Marathi News | The Panchnama has been done, the proposal has also been passed... Diwali is over, but where is the help for farmers? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय?

पैठण तालुक्यातील बळीराजा हवालदिल ...

शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ - Marathi News | Government's aid announcement is fraudulent, farmers don't even have a penny in their hands; Time to take loans again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ

खुलताबादेतील २७ हजार शेतकऱ्यांना दमडीही नाही ...

पिके गेली, मदतही नाही; सरकारचा आश्वासनांचा बार फुसका निघाल्याने शेतकरी हवालदिल - Marathi News | Crops lost, no help; Farmers heartbroken as government's promises fall flat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिके गेली, मदतही नाही; सरकारचा आश्वासनांचा बार फुसका निघाल्याने शेतकरी हवालदिल

घोषित केलेले पॅकेज कागदावरच असल्याने शेतकरी हवालदिल ...

जायकवाडीच्या १८ दरवाजांतून ३७ हजार क्यूसेक विसर्ग, अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूच! - Marathi News | 37 thousand cusecs of water released from 18 gates of Jayakwadi, gates remain open for two and a half months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीच्या १८ दरवाजांतून ३७ हजार क्यूसेक विसर्ग, अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूच!

रात्रीतून पाण्याची आवक आणखी वाढल्यास गोदावरी नदीपात्रातील विसर्गही वाढवण्यात येईल. ...

मदतीचे आश्वासन फोल, शेतकऱ्यांनी सोयगावात तहसीलला कुलूप; गंगापुरात ‘पोतराज आंदोलन’ - Marathi News | Farmers angry as promises failed; Tehsil locked in Soygaon; 'Potraj agitation' in Gangapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मदतीचे आश्वासन फोल, शेतकऱ्यांनी सोयगावात तहसीलला कुलूप; गंगापुरात ‘पोतराज आंदोलन’

दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन फोल ठरल्याने संताप; सरकारविरोधी घोषणाबाजीने वातावरण तापले ...

पाऊस थांबता थांबेना, आवक वाढल्याने येलदरी धरणातून पूर्णा नदीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग - Marathi News | Parabhani: The rains did not stop, 11 thousand cusecs of water was released into the Purna river from Yeldari dam due to increased inflow. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाऊस थांबता थांबेना, आवक वाढल्याने येलदरी धरणातून पूर्णा नदीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग

येलदरी धरण १५ ऑगस्ट २०२५ रोजीच पूर्ण क्षमतेने भरले होते आणि तेव्हापासून सुरू असलेले पूर नियंत्रण आजही सुरूच आहे. ...

अवकाळीचे थैमान; भात कापला तरी नुकसान अन् नाही कापला तरी नुकसान - Marathi News | Unseasonal rains; loss even if rice is harvested, loss even if not harvested | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीचे थैमान; भात कापला तरी नुकसान अन् नाही कापला तरी नुकसान

निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...