लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Nanded: बडे दिलवाला शेतकरी! पूर पार करत चार दिवसांपासून उपाशी वानरांना दिले जीवदान - Marathi News | Nanded: A farmer with a big heart! He crossed the flood and saved the lives of monkeys who had been starving for four days. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: बडे दिलवाला शेतकरी! पूर पार करत चार दिवसांपासून उपाशी वानरांना दिले जीवदान

पूर ओसरला नाही, पण माणुसकी जागी! पुरात अडकलेल्या वानरांना शेतकऱ्यांनी पोहत जाऊन दिले जीवदान ...

Dharashiv: २५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांची; सरकारने आमची थट्टा केली! - Marathi News | Dharashiv: Loss of 25 lakhs, aid of only 2.5 lakhs; Government mocked us | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: २५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांची; सरकारने आमची थट्टा केली!

'तुटपुंजी मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे'; भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी ...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना 10 किलो गहू, तांदुळ, 3 किलो तूरडाळ वितरित करणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Flood 10 kg wheat, rice, 3 kg tur dal will be distributed to families affected by heavy rains in marathwada, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना 10 किलो गहू, तांदुळ, 3 किलो तूरडाळ वितरित करणार, वाचा सविस्तर 

Maharashtra Flood : राज्यामध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. ...

Nanded: माहुरच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांची मदत - Marathi News | Nanded: Mahur's Renuka Devi Sansthan provides assistance of one crore one lakh rupees for flood victims | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: माहुरच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांची मदत

अन्य संस्थानांनी देखील मदत करावी; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आवाहन ...

'महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे'; शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवरुन सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल - Marathi News | 'Maharashtra government is sleeping'; Sujat Ambedkar attacks farmers over meager aid | Latest beed News at Lokmat.com

बीड :'महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे'; शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवरुन सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल

'फडणवीसांच्या बॅनरसाठी पैसा कुठून येतो?'; सुजात आंबेडकरांचा तुटपुंज्या मदतीवरून सरकारला थेट सवाल ...

Satara: दुष्काळी भागासाठी वरदान वाटणारा पाऊस संकट होऊन कोसळला; शेती, नागरी वस्त्यांमध्ये मोठे नुकसान  - Marathi News | Rains that seemed like a boon for drought-hit areas turned into a disaster in Satara Huge damage to agriculture, urban settlements | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दुष्काळी भागासाठी वरदान वाटणारा पाऊस संकट होऊन कोसळला; शेती, नागरी वस्त्यांमध्ये मोठे नुकसान 

कोयना, वीर धरणांचे विसर्ग कायम, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा  ...

Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलणार; काय आहे अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Weather Update: Weather will change in Marathwada; Read the alert in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात हवामान बदलणार; काय आहे अलर्ट वाचा सविस्तर

Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होणार असून पावसाची सक्रियता वाढणार आहे. हलक्या ते मध्यम पावसाबरोबरच वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मूसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. (Mar ...

मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टर शेती पाण्यात; नुकसानभरपाई अडकली बँकेच्या केवायसीमध्ये - Marathi News | 32 lakh hectares of agriculture in Marathwada under water; Compensation stuck in bank's KYC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टर शेती पाण्यात; नुकसानभरपाई अडकली बँकेच्या केवायसीमध्ये

शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतरच मिळणार नुकसानीची मदत ...