लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित - Marathi News | 15 lakh farmers in Marathwada affected by rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित

मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे ...

बुलढाणा जिल्ह्यात १३ मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतकरी हतबल; प्रशासनाच्या मदतीकडे डोळे - Marathi News | Heavy rains in 13 mandals of Buldhana district, farmers desperate; Eyes on the help of the administration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बुलढाणा जिल्ह्यात १३ मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतकरी हतबल; प्रशासनाच्या मदतीकडे डोळे

पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी साचले असून, कापूस, तूर, मका, सोयाबीन, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे ...

Bhandardara Dam : धरणक्षेत्रात पाऊस! भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग, निळवंडे धरणातूनही पाणी सोडले - Marathi News | Bhandardara Dam: Rain in the dam area! Release of water from Bhandardara Dam, | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : धरणक्षेत्रात पाऊस! भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग, निळवंडे धरणातूनही पाणी सोडले

मागील एका आठवड्यापासून राज्यभर चांगल्या पावसाने हजेरी लावली असून विदर्भ आणि मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. ... ...

Heavy Rains : १५ लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; किती हेक्टर जमीनीचे झाले नुकसान वाचा सविस्तर - Marathi News | Heavy Rains : 15 lakh farmers hit by heavy rains; How many hectares of land have been damaged, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heavy Rains : १५ लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; किती हेक्टर जमीनीचे झाले नुकसान वाचा सविस्तर

मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरासह मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Heavy Rains) ...

Jayakwadi Dam Storage : जायकवाडी धरणात पाणीच पाणी; प्रशासन अलर्ट मोडवर वाचा सविस्तर - Marathi News | Jayakwadi Dam Storage: In Jayakwadi Dam Water level incress; Read more about Admin Alert Mode | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Storage : जायकवाडी धरणात पाणीच पाणी; प्रशासन अलर्ट मोडवर वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने तीन तालुक्यांतील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Storage) ...

शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइनही स्वीकारण्याची आदित्य ठाकरेंची मागणी - Marathi News | Aditya Thackeray's demand to accept farmers' complaints online as well as offline | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइनही स्वीकारण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

मानवत तालुक्यातील वझूर बुद्रुक येथील नुकसानीची केली पाहणी   ...

Gujarat Floods : भीषण! गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ४९ जणांचा मृत्यू, ३७ हजार लोकांचा वाचवला जीव - Marathi News | Gujarat Floods weather update heavy rain 49 people died in week and 37000 people were rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ४९ जणांचा मृत्यू, ३७ हजार लोकांचा वाचवला जीव

Gujarat Floods : जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

Kanda Bajarbhav : घोडेगावात बाजार समितीत कांदा गेला पावणेपाच हजारांवर - Marathi News | Kanda Bajarbhav : In Ghodegaon market committee onion market price goes to four thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : घोडेगावात बाजार समितीत कांदा गेला पावणेपाच हजारांवर

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ४ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला तसेच सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला. ...