होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले ...
ठाणे शहर व परिसरात १० मिमी पाऊस पडल्याची नाेंद झाली ...
इंद्रायणी नदी काठचा दगडी घाट पाण्याखाली गेला आहे. सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण भरून त्यावरून पाणी नदी पात्रात पडत आहे. मागील तीन - चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाल्याचे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होताना दिसून येत आहे. ...
विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथील गणेश मैदान याठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभ्या असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळले. यात तेजस नायडू वय वर्ष २५ या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ...
आज सकाळपासून मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, आता पुन्हा एकदा मुंबईसाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. ...
शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल ...
२५ वर्षे वयाचा विनय शंकर घोरपडे हा तरुण माण तालुक्यातील कुळकजाई (शेडगेवाडी वस्ती) येथील रहिवासी आहे. ...
मान्सूनपूर्वीच्या पावसातच दैना : संपूर्ण पाण्याचा विसर्ग अशक्य ...