खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी वॅगन दुस्ती कारखाना निर्माणकार्याची पाहणी केली. वॅगन कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात असून उरलेली सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण ...
कोरोनाकाळात धावत असलेल्या विशेष ट्रेनमध्ये केवळ आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येतो. वेटिंग असलेल्यांनाही प्रवेश निषेध आहे. परंतु, कुणाला जर अर्जंट असेलच तर अधिकचे शुल्क भरुन प्रवास करण्याची सुविधा रेल्वे विभागाने करून दिली आहे. त्यामुळे एक ...
यवतमाळातील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूरपर्यंत (अकोला) ही रेल्वे सुरू केली होती. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश ...
रेल्वेस्टेशन त्यातही बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे म्हटल्या की गर्दी, लोकांच्या बॅगा, गजबलेले डबे, घामाचा नकोसा करणारा वास. तेथील रेस्टरुम मध्ये आराम करायचा म्हटलं तर तिकडचा परिसरच अतिशय घाणेरडा असतो. जेवायचं म्हटलं तर कळकट्ट कपड्यांमधले ते रेल्वेच्या कँ ...
गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याची सीमा लागून असल्याने या रेल्वे स्थानकावर सातत्याने प्रवाशांची वर्दळ असते. मागील दीड वर्षांपासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना विशेष गाड्यांमध्ये आरक्षण करूनच प्रवास करावा लाग ...