लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

'तुतारी' एक्सप्रेस प्रवाशांसह विकास कामांची माहिती घेवून धावणार, आज सिंधुदुर्गात दाखल  - Marathi News | Display information of development works of state government on Tutari Express | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'तुतारी' एक्सप्रेस प्रवाशांसह विकास कामांची माहिती घेवून धावणार, आज सिंधुदुर्गात दाखल 

विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वेच्या डब्यांचा पहिल्यांदाच वापर ...

मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Lost the sole support of the parents; Trackman on duty dies in train crash | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

आई वडिलांना एकुलता एक मुलगा नौकरीला लागल्याने आधार मिळाला होता. ...

साताऱ्याजवळ मालवाहू रेल्वेखाली आल्या म्हशी, एक म्हैस ठार; मृत म्हैशीला जेसीबीने काढले बाहेर - Marathi News | Buffalo falls under freight train near Satara, one buffalo killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याजवळ मालवाहू रेल्वेखाली आल्या म्हशी, एक म्हैस ठार; मृत म्हैशीला जेसीबीने काढले बाहेर

या म्हशी कोणाच्या होत्या. याचा आता रेल्वे पोलिस शोध घेत आहेत ...

धक्कादायक; साखळी ओढतात.. रेल्वे थांबवितात अन् प्रवासी पळून जातात ! - Marathi News | Shocking; They pull the chain .. the train stops and the passengers run away! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; साखळी ओढतात.. रेल्वे थांबवितात अन् प्रवासी पळून जातात !

६९० दिवसांत रेल्वे अलार्म साखळी खेचण्याच्या १४९ घटना ...

हत्तींचा मार्ग झाला Block, रेल्वे मंत्रालयानं उचललं ह्दयस्पर्शी पाऊल; तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Elephant route became a block, a heart touching step taken by the Ministry of Railways; You will appreciate | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हत्तींचा मार्ग बंद झाला, मग रेल्वेचं ह्दयस्पर्शी पाऊल; तुम्हीही कराल कौतुक

काही सेकंदांनंतर, कळप रुळांवरून वर चढून जंगलात प्रवेश करताना दिसतो. सुदैवाने त्यावेळी रुळावरुन कुठलीही ट्रेन आली नाही. ...

‘खाकी’च्या हद्दीत अडकला रेल्वे अपघातातील जखमी युवक - Marathi News | young man whose injured in train accident stuck in Khaki | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘खाकी’च्या हद्दीत अडकला रेल्वे अपघातातील जखमी युवक

पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी सुजित लारका हा कामाच्या शोधात अहमदाबाद येथे रेल्वेने जात होता. दरम्यान, पुलगाव रेल्वेस्थानकनजीक तो रेल्वेतून खाली पडला. ...

औरंगाबाद-अंकई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘हाय स्पीड’; फायनल लोकेशन सर्व्हेला मिळाली मंजुरी - Marathi News | 'High speed' for doubling of Aurangabad-Ankai railway line; Approval of Final Location Survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-अंकई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘हाय स्पीड’; फायनल लोकेशन सर्व्हेला मिळाली मंजुरी

अर्थसंकल्पात मराठवाड्याची मात्र निराशाच, केवळ १.४२ टक्के निधी, पीटलाइनचा प्रश्न कायम ...

मराठवाड्यातील नवे प्रकल्प ‘वेटिंग’वरच; नांदेड- यवतमाळ- वर्धा रेल्वे मार्गासाठी ८२० कोटींचा निधी - Marathi News | New project in Marathwada on ‘Waiting’ only; 820 crore for Nanded-Yavatmal-Wardha railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील नवे प्रकल्प ‘वेटिंग’वरच; नांदेड- यवतमाळ- वर्धा रेल्वे मार्गासाठी ८२० कोटींचा निधी

अहमदनगर-बीड-परळी मार्गासाठी ५६७ कोटी : मनमाड-मुदखेड-धोन विद्युतीकरणासाठी २२८ कोटी ...