लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण - Marathi News | Kolhapur-Vaibhavwadi railway line will be re surveyed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी केली कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी, अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा लूक बदलणार ...

Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे - Marathi News | Summer Special Train between Pune to Ratnagiri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे

मध्य रेल्वेच्या वतीने उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत ...

स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम - Marathi News | Sangli Railway Station First in Pune Division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम

गतवर्षी सांगली स्थानकाच्या बगिच्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. ...

सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन - Marathi News | Kolhapur-Kalburgi with Sahyadri Express to start soon; General Manager's Assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन

कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी आले होते ...

पुणे विभागाला व्हिस्टाडोम कोचमधून वर्षभरात ४ लाखांचे उत्पन्न; ३६ हजार ९४८ जणांनी केला प्रवास - Marathi News | 4 lakhs per annum income from Vistadome coaches to Pune division; 36 thousand 948 people traveled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागाला व्हिस्टाडोम कोचमधून वर्षभरात ४ लाखांचे उत्पन्न; ३६ हजार ९४८ जणांनी केला प्रवास

पुणे-मुंबई दरम्यानच्या मार्गावर दऱ्या, खोऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये नागरिकांना या कोचमधून अनुभवायला मिळतात ...

रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम - Marathi News | Railways' DRMs fumed after seeing unsanitary conditions; An ultimatum by evening to clean up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम

'डीआरएम' नीती सरकार यांच्या अचानकपणे झालेल्या दौऱ्याने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ...

एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल - Marathi News | Railways fined 28,000 passengers in the month of April; 2 crore 29 lakhs recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल

रेल्वे कायद्यांतर्गत दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो ...

कुत्रे आणि मांजरांनाही ट्रेनमध्ये सहज प्रवास करता येणार; IRCTC ही सुविधा सुरू करणार! - Marathi News | train journey with pet dogs and cats easily irctc is going to start online ticket facility rail ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुत्रे आणि मांजरांनाही ट्रेनमध्ये सहज प्रवास करता येणार; IRCTC ही सुविधा सुरू करणार!

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कुत्रे आणि मांजरींसाठी तिकीट बुक करण्याचा अधिकार टीटीईला देण्याचाही विचार केला जात आहे. ...