लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

बांगलादेशमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेससारखा अपघात, दोन ट्रेनमध्ये धडक, १३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी  - Marathi News | Railway Accident in Bangladesh: Coromandel Express-like accident in Bangladesh, two trains collided, 13 dead, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेससारखा अपघात, दोन ट्रेनमध्ये धडक, १३ जणांचा मृत्यू

Railway Accident in Bangladesh: बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेनमधील भीषण टक्करीमुळे झालेल्या या अपघातामध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. ...

ट्रेनमध्ये चौघांना गोळी घातल्यानंतर 'त्याने' बायकोला फोन केला; म्हणाला, मी स्वतःलाही... - Marathi News | After gunning down 4 in the train, ex-RPF cop called his wife and Said Should I shoot myself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेनमध्ये चौघांना गोळी घातल्यानंतर 'त्याने' बायकोला फोन केला; म्हणाला, मी स्वतःलाही...

या घटनेनंतर चेतनसिंहने पहिला फोन त्याची पत्नी प्रियंका चौधरी हिला केला आणि आपण आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांना गोळी घातल्याचे सांगितले. ...

ट्रेनमध्ये चोरी झाली अथवा सामान हरवलं तर? सर्वात पहिले करा हे एक काम, झटपट होईल कारवाई! - Marathi News | What if there is theft or lost luggage in the train how to complaint to get back lost baggage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेनमध्ये चोरी झाली अथवा सामान हरवलं तर? सर्वात पहिले करा हे एक काम, झटपट होईल कारवाई!

रेल्वे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोरीला गेलेला अथवा ट्रेनमध्ये विसरलेला माल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असते. तर जाणून घेऊयात की, जर ट्रेनमध्ये सामान विसरले, हरवले अथवा चोरीला गेले तर प्रवाशाने काय करायला हवे...? ...

पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या - Marathi News | There is no leg room in Pune railway station; Increased number of people going out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या

प्रवासाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले... ...

मेगाब्लॉक: तीनही मार्गांवर उद्या प्रवासकोंडीची हमी - Marathi News | Megablock 22 oct, 2023: Guaranteed congestion tomorrow on all three routes local, mumbai train central, harbour, western railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगाब्लॉक: तीनही मार्गांवर उद्या प्रवासकोंडीची हमी

२२ ऑक्टोबरला तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

  वाशिम मार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार; दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय  - Marathi News | Nanded-Mumbai bi-weekly express to run via Washim Decision of South Central Railway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :  वाशिम मार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार; दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय 

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-लोकमान्य टिळक मुंबई विशेष द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

  रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक - Marathi News | Megablock on all three lines of railway on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :  रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रविवारी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

अमरावती- पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्यान ३६ उत्सव विशेष ट्रेन - Marathi News | 36 Utsav Special trains between Amravati-Pune and Badnera-Nashik | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती- पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्यान ३६ उत्सव विशेष ट्रेन

भुसावळ मध्य रेल्वे विभागाचा निर्णय, दिवाळी ये-जा करणे होणार सुकर ...