लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

लोको पायलटने रेल्वे हॉस्पिटलमध्येच केली आत्महत्या; रेल्वे प्रशासनात एकच खळबळ - Marathi News | Loco pilot commits suicide in railway hospital; Railway administration in a state of shock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोको पायलटने रेल्वे हॉस्पिटलमध्येच केली आत्महत्या; रेल्वे प्रशासनात एकच खळबळ

Nagpur : रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका लोको पायलटने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. ...

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटतेय; आधुनिकीकरणाला वेग, ७७ टक्के काम पूर्ण - Marathi News | Redevelopment work of Kolhapur Railway Station under Amrut Bharat Station Scheme gains momentum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटतेय; आधुनिकीकरणाला वेग, ७७ टक्के काम पूर्ण

मुख्य इमारत, पोर्च, प्रतीक्षालय, शौचालयाचे काम पूर्ण, अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू ...

मिरज-पंढरपूर मार्गावर प्रवासी भारमानाअभावी नव्या गाड्यांची प्रतिक्षाच - Marathi News | Train stops with less than five percent bookings will be cancelled; Miraj Pandharpur route will be affected | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-पंढरपूर मार्गावर प्रवासी भारमानाअभावी नव्या गाड्यांची प्रतिक्षाच

सांगली : मिरज - पंढरपूर लोहमार्गावर छोट्या स्थानकात प्रवासी बुकिंग वाढविण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. सध्या मोजक्याच गाड्या या ... ...

भारत सरकारची मोठी घोषणा! 'अशा' व्यक्तीच्या पत्नी किंवा आई वडिलांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास - Marathi News | Big announcement by the Indian government! Free rail travel for life for the wife or parents of army Medal Awardees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत सरकारची मोठी घोषणा! 'अशा' व्यक्तीच्या पत्नी किंवा आई वडिलांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास

कोविड-१९ महामारीपूर्वी रेल्वेमध्ये सुमारे ५० श्रेणींमध्ये सवलतीचा प्रवास उपलब्ध होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर अनेक व्यक्तींचा समावेश होता. ...

कोल्हापूर-वैभववाडी १०८ कि.मी नवीन रेल्वेमार्गाचा डीपीआर तयार, पुढील टप्प्यातील मंजुरी प्रक्रिया लवकरच - Marathi News | DPR of Kolhapur Vaibhavwadi 108 km new railway line ready | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-वैभववाडी १०८ कि.मी नवीन रेल्वेमार्गाचा डीपीआर तयार, पुढील टप्प्यातील मंजुरी प्रक्रिया लवकरच

कोल्हापूर : कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते वैभववाडीदरम्यानच्या १०८ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ... ...

Shocking: तंबाखूचं व्यसन जीवावर बेतलं! रेल्वे रूळावर थुंकायला गेला अन् वंदे भारतनं उडवलं - Marathi News | Patna-Howrah Vande Bharat Express Hits Man on Platform Edge; Victim Dies During Treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तंबाखूचं व्यसन जीवावर बेतलं! रेल्वे रूळावर थुंकायला गेला अन् वंदे भारतनं उडवलं

Vande Bharat Express Hits Man: रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी घटना समोर आली. तंबाखू चघळल्यानंतर रेल्वे रुळावर थुंकण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला सुसाट आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने जोरदार धडक दिली. ...

गुड न्यूज! अंकाई-छ. संभाजीनगर दुहेरीकरणाचे काम 'अब तक ५० टक्के'; पाहा कधी होणार काम? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar-Ankai Railway Doubling: 50% Work Completed; Project Set for June 2027 Finish | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुड न्यूज! अंकाई-छ. संभाजीनगर दुहेरीकरणाचे काम 'अब तक ५० टक्के'; पाहा कधी होणार काम?

रेल्वे दुहेरीकरण अपडेट: अंकाई ते संभाजीनगर मार्गावर विद्युतीकरणाचे कामही जोरात; प्रवासाचा वेळ वाचणार ...

रेल्वेच्या दोन बड्या कंपन्यांचं विलीनीकरण? संपूर्ण प्लॅन तयार; गुंतवणूकदारांना आतापासूनच होतोय फायदा - Marathi News | Merger of two major railway companies rvnl ircon international Complete plan ready Investors are already benefiting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेच्या दोन बड्या कंपन्यांचं विलीनीकरण? संपूर्ण प्लॅन तयार; गुंतवणूकदारांना आतापासूनच होतोय फायदा

Railway Companies Merger: सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांचं विलीनीकरण करण्याचा विचार सरकारनं केली असल्याची माहिती समोर येत आहे. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या. ...