अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
रेल्वे, मराठी बातम्या FOLLOW Railway, Latest Marathi News
Switzerland Runs The Longest Train : ट्रेनमध्ये एकूण सीट्सची संख्या 4550 सांगितली जात आहे. तसेच, ही ट्रेन आल्पस पर्वतरांगांच्या सुंदर टेकड्यांमध्ये धावली आहे. ...
१३ गाड्यांमध्ये सुविधा, गर्दीवर नियंत्रण; प्रवाशांना दिलासा ...
अनोखा उपक्रम : कर्मचारी वसाहतीमध्येही राबविला उपक्रम ...
प्रवासी गाड्या हाऊसफुल्ल; दिवाळीनंतर नोकरदारांचा परतीचा प्रवास ...
रस्त्यांच्या ८३५ प्रकल्पांपैकी २६२ प्रकल्प ठरवलेल्या वेळेपेक्षा अधिक उशिराने सुरू आहेत. ...
ही लूट रेल्वे आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे... ...
जनावरांच्या धडकेमुळे वंदे भारत या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वाहतुकीत अडथळा तर येतोच शिवाय प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. ...
भंडाऱ्याजवळ रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...