'वंदे भारत' व 'राजधानी' यांसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना 'नेव्ही ब्लू' या रंगाच्या जॅकेटवर हेल्पलाइन क्रमांकासह युनिफॉर्म देण्यात येणार आहेत. ...
महाराष्ट्र हा साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने या विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत ...
केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जत दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पावर १३२४ कोटी रुपये खर्च येणार आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि लाइन ४अ (नल स्टॉप-वारजे-माणिक बाग) ला मान्यता दिली. ...
मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा अद्यापही वाऱ्यावरच, सीएसएमटीवरून दररोज सुमारे ८ लाख जण प्रवास करतात. या ठिकाणी आरपीएफ आणि जीआरपीचे पथक परिसरात तैनात असले तरी प्रवाशांच्या बॅगा किंवा व्यक्तिगत तपासणीची कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने सुरक्ष ...