लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

मुंबई-गोवा मार्गावर कारची पिकअपला धडक - Marathi News |  The car hits the Mumbai-Goa route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा मार्गावर कारची पिकअपला धडक

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवार सकाळी ८.३०च्या सुमारास मुबई दिशेने जाणाऱ्या एका कारची पिकअप व्हॅनला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

अलिबागमध्ये शिवशाही बसची साध्या बसला बेदरकार धडक - Marathi News | A simple bus of Shivshahi bus stands in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये शिवशाही बसची साध्या बसला बेदरकार धडक

अलिबाग जवळच्या कार्लेखिंड घाटात शिवशाही बसने एका मिनीडाेर रिक्षाला ओव्हरटेक करुन समाेरुन येणाऱ्या साध्या एसटी बसला जाेरदार धडक दिली. ...

वाहून गेलेला पुल केवळ बारा तासात पुन्हा उभारला, आपत्ती व्यवस्थापनाचा आगळा वस्तूपाठ - Marathi News | The bridge Reconstructed in just twelve hours | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहून गेलेला पुल केवळ बारा तासात पुन्हा उभारला, आपत्ती व्यवस्थापनाचा आगळा वस्तूपाठ

 नैसर्गिक आपत्ती केव्हा, कशी,कुठे आणि कुणावर येईल हे काही सांगता येत नाही परंतू ती आल्यावर तिचा मुकाबला शासकीय यंत्रणांकडून नेमका कसा केला जावू शकतो आणि आपत्कालीन परिस्थितीचे निवारण कमीतकमी कालावधीत करता येवू शकते याचा आगळा वस्तूपाठ ...

कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प - Marathi News | The bridge collapsed near Karnala, Mumbai-Goa highway jam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

कर्नाळाजवळील पूल खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू - Marathi News | 3 died due to food poisoning in mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

विषबाधा झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू  ...

नवघर जिल्हापरिषदेच्या शाळेत आता संगणकाचे धडे  - Marathi News | district school in navghar gets computer lab | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवघर जिल्हापरिषदेच्या शाळेत आता संगणकाचे धडे 

आश्रय ट्रस्टच्या उपक्रमानं विद्यार्थ्यांसह पालकही सुखावले ...

संभाजी भिडेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाईची मागणी  - Marathi News | Demand for action against Sambhaji Bhide | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संभाजी भिडेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाईची मागणी 

माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. या विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.  ...

उरण किनाऱ्यावर आढळला ४० फुटीे मृत देवमासा - Marathi News | 40 fatal dead devas found in Uran shore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण किनाऱ्यावर आढळला ४० फुटीे मृत देवमासा

रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथ ...