लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

गोहत्येच्या निषेधार्थ आज अलिबाग बंद ; शहराला छावणीचे रूप - Marathi News | Alibaug is closed today for defaming cow slaughter; The city is in the form of a camp | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गोहत्येच्या निषेधार्थ आज अलिबाग बंद ; शहराला छावणीचे रूप

शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ...

योजनांच्या अंमलबजावणीनंतर बदलांचे मूल्यमापनही आवश्यक - Marathi News |  Evaluation of changes after implementation of schemes is also necessary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :योजनांच्या अंमलबजावणीनंतर बदलांचे मूल्यमापनही आवश्यक

जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणांकडून होत असते. ...

आश्रमशाळा की समस्यांचे आगार? कर्जत तालुक्यातील शाळांची स्थिती - Marathi News | Problems with Ashram Shala? Status of schools in Karjat tehsil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आश्रमशाळा की समस्यांचे आगार? कर्जत तालुक्यातील शाळांची स्थिती

कर्जत तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात चाफेवाडी, डोंगरपाडा, पिंगळस, भालीवडी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. तालुक्यातील विविध भागांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथे अनेक अडचणी असून, आश्रमशाळेत अनेक पदेही रिक्त आहेत. ...

पावसाळ्यातही अष्टमीत पाणीटंचाई; पोलीस बंदोबस्तात होणार पाणी चोरांवर कारवाई - Marathi News |  Water shortage in the monsoon in rainy season; Action against the police thieves that will be in police custody | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाळ्यातही अष्टमीत पाणीटंचाई; पोलीस बंदोबस्तात होणार पाणी चोरांवर कारवाई

अष्टमी मोहल्ला विभागातील नागरिकांना भरपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असल्याने स्थानिक महिलांनी सोमवारी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांची भेट घेतली व आपले गा-हाणे मांडले. ...

महाबळेश्वर घाटात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News |  The question of security in Mahabaleshwar Ghat on the anagram | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाबळेश्वर घाटात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे. ...

अलिबागकरांनी पकडली ४३ मोकाट गुरे - Marathi News |  Alibagkar caught 43 cattle | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागकरांनी पकडली ४३ मोकाट गुरे

शहरात गोहत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याविरोधात अलिबागमधील नागरिक एकत्र आले असून त्यांनी शहरातील तब्बल ४३ मोकाट गुरांना पकडून नगर पालिकेच्या ताब्यात दिले. ...

मनोरुग्णांसाठी आयुष्य वेचणारा सेवाव्रती - Marathi News |  Psychiatry a Life-saving service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मनोरुग्णांसाठी आयुष्य वेचणारा सेवाव्रती

६० वर्षांनी २०१८च्या रेमन मॅगसेसे पुरस्कारासाठी मनोरुग्ण उपचार आणि पुनर्वसनाचे काम करणारे सेवाव्रती डॉ. भरत वाटवानी यांची झालेली निवड देश आणि रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे. ...

मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी- सुनील तटकरे - Marathi News |  Government should take a positive note regarding Maratha reservation - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी- सुनील तटकरे

मराठा आरक्षणाबाबत राज्यात फार मोठा असंतोष पसरत आहे. या समाजाचे महाराष्ट्रात फार मोठे मोर्चे निघाले. ...