लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश - Marathi News |  Will Ramraj's corruption be investigated? Instructions given to GD Development Officer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, ... ...

जिल्ह्याच्या विकासासाठी २७० कोटींचा आराखडा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश - Marathi News | A budget of 270 crores for the development of the district; Guardian Minister Ravindra Chavan's order | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्याच्या विकासासाठी २७० कोटींचा आराखडा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत. ...

निसर्गाच्या अवकृपेमुळे भात उत्पादनात २० टक्के घट - Marathi News |  Due to the nature of rice production decreased by 20 percent | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्गाच्या अवकृपेमुळे भात उत्पादनात २० टक्के घट

रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे. ...

आरोग्य मेळाव्यात ४५०० रुग्णांची तपासणी; आदिवासी बांधवांनी घेतला मोठा लाभ - Marathi News |  Health checkup of 4500 patients; Tribal brothers took a big advantage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरोग्य मेळाव्यात ४५०० रुग्णांची तपासणी; आदिवासी बांधवांनी घेतला मोठा लाभ

रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कर्जतमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आरोग्य मेळाव्याचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कर्जत तालुक्यात झालेल्या आरोग्य मेळाव्याचा आदिवासी बांधवांनी मोठा लाभ घेतला. ...

किल्ले रायगडाची गडदेवता श्री शिर्काई देवी; शिवपूर्वकालीन दगडी मूर्ती - Marathi News | Shri Shirikai Devi, Goddess of the fort Raigad; Shastri | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :किल्ले रायगडाची गडदेवता श्री शिर्काई देवी; शिवपूर्वकालीन दगडी मूर्ती

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. ...

जिल्हा नियोजन भवन इमारतीच्या उद्घाटनाला दसऱ्याचा मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मेळ बसेना - Marathi News | District planning building is the second largest in the inauguration of the building; Meet the date of Chief Minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा नियोजन भवन इमारतीच्या उद्घाटनाला दसऱ्याचा मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मेळ बसेना

रायगड जिल्हा नियोजन समितीची सुसज्ज अशी इमारत बांधून पूर्ण झाली आहे. तब्बल ८ कोटी ६७ लाख रुपये या इमारतीसाठी खर्च करण्यात आले आहेत. ...

आदिशक्तीचा आजपासून जागर; कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता चोख बंदोबस्त - Marathi News | Adashakti : Better settlement to maintain law and order | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिशक्तीचा आजपासून जागर; कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता चोख बंदोबस्त

अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, बुधवारी जिल्ह्यात तीन हजार ५४६ ठिकाणी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

शिवपूर्वकालीन स्वयंभू पाचाडची सोमजाई देवी; जिजाऊ माँसाहेबांचे श्रद्धास्थान - Marathi News | Somajai Devi in pachad, raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवपूर्वकालीन स्वयंभू पाचाडची सोमजाई देवी; जिजाऊ माँसाहेबांचे श्रद्धास्थान

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि त्यांची समाधी यामधील जागेत सोमजाई देवीचे मंदिर आहे. ...