पश्चिम घाटाच्या प्रदेशामध्ये जैवविविधता असल्याने, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाडचे विस्तीर्ण जंगल, माथेरानचे जंगल आणि कर्जतचा डोंगराळ भाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी फुलपाखरांची विविधता दिसून येते. ...
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. ...
पर्यटक आता हळूहळू मुरुडला येऊ लागले आहेत. विशेषत: शनिवार-रविवारी पर्यटक समुद्रकिनारी दिसू लागले आहेत. सायंकाळी समुद्र स्नान व घोडेस्वारी यावर पर्यटकांचा अधिक कल दिसून येत आहे. ...
तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावांदरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. ...