लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | The traffic disrupted on the Bombay-Goa highway due to landslide | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

बोर्लीपंचतन विभाग अंधारात; म्हसळा ते गोनघर आठ विद्युत खांब पडले - Marathi News |  BorliPanchan Department in darkness; Mhasal fell eight eighteen pillars in Gonchar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोर्लीपंचतन विभाग अंधारात; म्हसळा ते गोनघर आठ विद्युत खांब पडले

श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजलयुक्त शिवारच्या कामात मजुरांची फसवणूक - Marathi News |  Lokmat News Network: The workers' cheating fraud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकमत न्यूज नेटवर्कजलयुक्त शिवारच्या कामात मजुरांची फसवणूक

जलयुक्त शिवार अभियानातून सात गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली जाणार होती. कर्जत तालुक्यात त्या सर्व ठिकाणी लोकसहभागातून कामेच झाली नाहीत. ...

दासगावच्या शेतकऱ्यांचा शेतावरचा प्रवास होडीतून, भातलावणीसाठी लगबग - Marathi News |  Travel to Dasgun's farmers' farm by hawk | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दासगावच्या शेतकऱ्यांचा शेतावरचा प्रवास होडीतून, भातलावणीसाठी लगबग

ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते. ...

खंडित वीजपुरवठ्यामुळे १० हजार ग्राहकांना फटका - Marathi News | Due to breakage of electricity, 10 thousand customers were injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खंडित वीजपुरवठ्यामुळे १० हजार ग्राहकांना फटका

महापारेषण कंपनीची आपटा येथून येणारी १०० किलोवॅट क्षमतेची उच्चदाब विद्युत वाहिनी पेण तालुक्यातील खरोशी येथे सोमवारी दुपारी २.२० वाजता तुटली. त्यामुळे महापारेषण कंपनीची थळ (अलिबाग) व जिते (पेण) येथील वीज वितरण उपकेंद्रे बंद पडली. ...

धबधबे बनले मृत्यूचा सापळा, निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये वाढ - Marathi News | Waterfall became the death trap, and increased accidents due to negligence | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धबधबे बनले मृत्यूचा सापळा, निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये वाढ

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. ...

संकल्प ३७ लाख वृक्षलागवडीचा ; राज्य सरकारचे ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट - Marathi News |  Resolutions of 37 lakhs of trees; State Government's target of 50 million trees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संकल्प ३७ लाख वृक्षलागवडीचा ; राज्य सरकारचे ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

वाढते प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. याबाबत जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त केली गेली आहे. पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवेले आहे. ...

आरसीएफमध्ये सुरक्षेसाठी सीआयएसएफचे मॉकड्रिल - Marathi News |  CISF's MockDrill for RCF Security | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरसीएफमध्ये सुरक्षेसाठी सीआयएसएफचे मॉकड्रिल

अतिरेकी कारखाना क्षेत्रात घुसल्याच्या अचानक आलेल्या या संदेशामुळे काही क्षण सीआयएसएफ कंट्रोलरूममध्ये एकदम सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले. ...