लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

आगरायनच्या महाराष्ट्र दौऱ्यास सुरुवात, ठाण्यातील उपक्रम आता महाराष्ट्रभर  - Marathi News | Agraan started the Maharashtra tour, Thane's initiative is now going on in Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगरायनच्या महाराष्ट्र दौऱ्यास सुरुवात, ठाण्यातील उपक्रम आता महाराष्ट्रभर 

ठाण्यात अनेक महाविद्यालये आणि विविध ठिकाणी कवितांचे कार्यक्रमे गेल्यानंतर आगरायन या मैफलीने बोलीभाषा जतनाच्या उद्देषार्थ महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरविले आहे.  ...

भूकंपाने हादरले रायगड, जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आवाहन - Marathi News | Attacked by District Collector, Hedley Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भूकंपाने हादरले रायगड, जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आवाहन

रायगड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. त्यामुळे सुदैवाने जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...

उमटे धरणाच्या भिंतीची पडझड, प्रवाह वाढल्यास ग्रामस्थांचा जीव टांगणीला - Marathi News | Umate dam wall collapse, Fear in village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणाच्या भिंतीची पडझड, प्रवाह वाढल्यास ग्रामस्थांचा जीव टांगणीला

पावसाने काही कालावधीसाठी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी रायगड जिल्ह्याला पुन्हा झोडपून काढले आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणही बऱ्यापैकी भरले आहे; परंतु धरणाची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने धरणात पूर्ण पाणीसाठा होईल की नाही, याबाबत ग्रामस्थ साशंक आ ...

भूस्खलनाचा धोका जाणवल्यास जिल्ह्यातील गावांचे स्थलांतर - Marathi News | Migrating villages in the district after experiencing the threat of landslides | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भूस्खलनाचा धोका जाणवल्यास जिल्ह्यातील गावांचे स्थलांतर

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे. ...

बोगस मजूर संस्थांना शेकडो कोटींचे वाटप, पाच वर्षांत २५२ कोटी ६६ लाख ९९ हजार ४०५ रक्कम वाटप - Marathi News | Hundreds of crores distributed to bogus labor organizations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोगस मजूर संस्थांना शेकडो कोटींचे वाटप, पाच वर्षांत २५२ कोटी ६६ लाख ९९ हजार ४०५ रक्कम वाटप

रायगड जिल्ह्यातील बोगस मजूर घोटाळा विधिमंडळात पोहोचल्यानंतर सरकारने चौकशी अधिकारी नेमल्याने बोगस मजूर संस्थांमध्ये खळबळ माजली आहे. ...

पेण अर्बनच्या ठेवी परत मिळवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन - Marathi News |  Action plan to get back money from pen urban bank | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण अर्बनच्या ठेवी परत मिळवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या प्रॉपर्टीज विकण्याच्या दृष्टीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुर ...

चोरीला गेलेली तोफ सापडली - Marathi News |  The stolen thief was found | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चोरीला गेलेली तोफ सापडली

पद्मदुर्ग (कासा) किल्ल्यावरील पोलादी तोफ २०१५ रोजी चोरीला गेल्याची तक्र ार पुरातत्त्व खात्याने मुरु ड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. ...

वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस - Marathi News | Degradation of Tree Plants | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे. ...