"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
धाड, मराठी बातम्या FOLLOW Raid, Latest Marathi News
ताडी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'क्लोरल हायड्रेट' या ड्रग केमिकलचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी उघडकीस आली आहे ...
धनिक महिलांकडून चालविण्यात येणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर जरीपटका पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात चार महिला जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य तसेच ३,६६० रुपये जप्त केले. मंगळवा ...
कॉफीशॉपमधून अर्धनग्न अवस्थेतील युगुल ताब्यात ...
गंगाजमुना या वेश्या वस्तीत लकडगंज पोलिसांनी धाड टाकून राजस्थान येथील एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली तसेच एका महिला आरोपीस अटक केली. ...
जालना : जालन्यात सलग दुस-या दिवशी अर्थात शनिवारी देखील कृषी विभागाच्या हाती सेंद्रिय खताच्या नावाखाली बनावट खतांचा मोठा साठा ... ...
संचालकांचे आदेश : सह-स्थान (को-लोकेशन) मध्ये अनियमितता ...
करचोरीच्या संशयावरून जीएसटी अन्वेषण विभागाच्या १२ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील मूनलाईट फोटो स्टुडिओच्या तळमाळ्यावर धाड टाकून कोट्यवधींच्या अवैध व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दुपारी सुरू झालेली कारवाई ...
जरीपटक्यातील आहुजानगरात राहणारा बुकी दिलीप खेमचंद प्रेमचंदानी (वय ३९) याच्याकडे छापा मारून पोलिसांनी टीव्ही, मोबाईलसह २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...