Rahul Narvekar Latest news in Marathi | राहुल नार्वेकर मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Rahul narvekar, Latest Marathi News
राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
एकीकडे विधानसभा अध्यक्षांवर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेण्याची जबाबदारी असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या अपात्रतेवरही सुनावणी घ्यावी लागणार आहे. ...
आता शिंदे गटाच्या आमदारांचे काय होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की अपात्र ठरणार आदी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीकडे अध्यक्षांनी लक्ष वळविले आहे. ...
नार्वेकर यांच्यासमोर १४ सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात झाली. ठाकरे गटाकडून सुनावणीतील वेळकाढूपणाबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला. ...