लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
कोरोनाबळींची वस्तुस्थिती सरकारने सांगावी; राहुल गांधी यांची मागणी  - Marathi News | The government should state the fact of coronation; Rahul Gandhi's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाबळींची वस्तुस्थिती सरकारने सांगावी; राहुल गांधी यांची मागणी 

गुजरातमध्ये कोविडमुळे आपले जीवलग गमावलेल्या कुटुंबांनी सरकारकडून आम्हाला वेळेवर मदत मिळाली नाही, असा आरोप केलेला व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केला.  ...

“२०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच”; ओवेसींची मोठी भविष्यवाणी - Marathi News | asaduddin owaisi claims that shiv sena will form alliance with bjp again in 2024 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“२०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच”; ओवेसींची मोठी भविष्यवाणी

महाविकास आघाडीवर असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे. ...

Rahul Gandhi: GST मध्ये केला १४० टक्के विकास, 'अच्छे दिन'चा पर्दाफाश; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Rahul Gandhi tweets 140 pecent growth in GST attacks modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST मध्ये केला १४० टक्के विकास, 'अच्छे दिन'चा पर्दाफाश; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Rahul Gandhi: महगाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरुन वारंवार मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज जीएसटीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

'26/11 हल्ल्याच्या वेळी राहुल गांधी नाच-गाणं करत होते'; मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन भाजपचा हल्लाबोल - Marathi News | 'Rahul Gandhi was dancing and singing at the time of 26/11 attacks'; BJP's attack congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'26/11 हल्ल्याच्या वेळी राहुल गांधी नाच-गाणं करत होते'; मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन भाजपचा हल्लाबोल

''26/11 हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी परवानगी मागिती होती. पण, तत्कालीन काँग्रेस सरकारने ती परवानगी दिली नाही.'' ...

राहुल गांधी यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकला - उच्च न्यायालय  - Marathi News | Hearing against Rahul Gandhi postponed says High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकला - उच्च न्यायालय 

भाजपचे सदस्य महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवत दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. ...

राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे दिले निर्देश   - Marathi News | Bombay High granted relief to Rahul Gandhi; Instructed not to take action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे दिले निर्देश  

Bombay High granted relief consoles Rahul Gandhi : फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून  राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ...

चीनची घुसखोरी : काँग्रेसचा हल्लाबोल, जगभरात चर्चा आहे, मात्र पंतप्रधान गप्प का आहेत? - Marathi News | China's infiltration Congress's attack, there is talk all over the world, but why is the Prime Minister silent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची घुसखोरी : काँग्रेसचा हल्लाबोल, जगभरात चर्चा आहे, मात्र पंतप्रधान गप्प का आहेत?

काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? ...

'चीनने भारतीय भूमीचा ताबा मिळवल्याचे सत्यही मान्य करा';राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | 'Accept the fact that China has taken over Indian territory'; Rahul Gandhi criticizes Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीनने भारतीय भूमीचा ताबा मिळवल्याचे सत्यही मान्य करा';राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा

राहुल गांधी यांनी अनेकदा चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे. ...