लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? लवकरच उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता; चर्चांना उधाण - Marathi News | congress leader rahul gandhi likely meet uddhav thackeray at matoshree soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? लवकरच उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता; चर्चांना उधाण

Rahul Gandhi To Meet Uddhav Thackeray: सावरकर वादावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Sharad Pawar Meets Rahul Gandhi: शरद पवार-खरगे आणि राहुल गांधी यांच्या दिल्ली बैठकीत मोठा निर्णय, 2024 साठी आखली अशी रणनीती! - Marathi News | Sharad Pawar Kharge and Rahul Gandhi's Delhi Meeting Big Decision over opposition unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार-खरगे आणि राहुल गांधी यांच्या दिल्ली बैठकीत मोठा निर्णय, 2024 साठी आखली अशी रणनीती!

बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, शरद पवार मुंबईहून येऊन बैठकीत सहभागी झाले, याचा मला आनंद आहे. तरुणांना रोजगार, महागाई यासंदर्भात चर्चा झाली. आपण एकत्रितपणे देशहितासाठी काम करू. हा विचार शरद पवार यांचाही आहे.  ...

आधी ठाकरे, आता गांधी; विरोधी पक्षाच्या राजकारणात शरद पवारच केंद्रस्थानी - Marathi News | First Thackeray, now Gandhi; Sharad Pawar is at the center of Mahavikas Aghadi politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी ठाकरे, आता गांधी; विरोधी पक्षाच्या राजकारणात शरद पवारच केंद्रस्थानी

देशातील मोदी सरकारला प्रखर विरोध करण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे ...

राहुल गांधी यांची शिक्षा रद्द होणार? आजची सुनावणी पूर्ण; 20 एप्रिल रोजी येणार निर्णय... - Marathi News | rahul-gandhi-hearing-defamation-modi-surname-case-today-surat-session-court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची शिक्षा रद्द होणार? आजची सुनावणी पूर्ण; 20 एप्रिल रोजी येणार निर्णय...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

पुण्यात राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल; इंग्लडमध्ये केलेले वक्तव्य पडले महागात - Marathi News | Defamation complaint filed against Rahul Gandhi in Pune statement made in England was costly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल; इंग्लडमध्ये केलेले वक्तव्य पडले महागात

न्यायालयात दि. 15 एप्रिल रोजी या तक्रारीवर सुनावणी आहे... ...

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; "मी सावरकर नाही तर..." - Marathi News | Despite Uddhav Thackeray's warning, Congress put up posters against Veer Savarkar in Rahul Gandhi's Wayanad road show. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; "मी सावरकर नाही तर..."

या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

LIC ची पुन्हा अदानी समूहात मोठी गुंतवणूक; काँग्रेस नेते म्हणाले- आमची JPC ची मागणी योग्च... - Marathi News | LIC invests heavily in Adani Group again; Congress leader said- Our demand of JPC is reasonable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LIC ची पुन्हा अदानी समूहात मोठी गुंतवणूक; काँग्रेस नेते म्हणाले- आमची JPC ची मागणी योग्च...

LIC Adani : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊनही LIC ने अदानी समूहातील आपली गुंतवणूक वाढवली आहे. ...

Rahul Gandhi in Wayanad: मला तुरुंगात पाठवा, मी तुम्हाला घाबरणार नाही; वायनाडमधून राहुल गांधी बरसले - Marathi News | Rahul Gandhi in Wayanad: Send me to jail, I will not afraid of you; Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला तुरुंगात पाठवा, मी तुम्हाला घाबरणार नाही; वायनाडमधून राहुल गांधी बरसले

Rahul Gandhi in Wayanad: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...