लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
७३% जनता झोपलेली, जागे करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचे ‘भारत जोडो’त प्रतिपादन - Marathi News | 73% of people asleep, trying to wake up; Rahul Gandhi's statement on 'Bharat Jodo' | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :७३% जनता झोपलेली, जागे करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचे ‘भारत जोडो’त प्रतिपादन

देशात ५० टक्के ओबीसी आणि १५ टक्के मागासवर्गीय राहतात तर आदिवासींची संख्या ८ टक्के आहे. ...

उत्तर प्रदेशात INDIA आघाडी तुटली? लोकसभेसाठी सपाने जाहीर केले आणखी 11 उमेदवार - Marathi News | Lok Sabha 2024: congress SP Samajwadi party announced 11 more candidates for Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात INDIA आघाडी तुटली? लोकसभेसाठी सपाने जाहीर केले आणखी 11 उमेदवार

सपाने यापूर्वी 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार का? सपा नेत्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Akhilesh Yadav reacts on whether he will participate in Congress leader Rahul Gandhi's Nyaya Yatra | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार का? सपा नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. ...

‘न्याय यात्रा’ थांबवून राहुल गांधी वायनाडमध्ये; हत्तींचा हल्ला, कुटुंबीयांचे केले सांत्वन - Marathi News | Rahul Gandhi in Wayanad by stopping 'Naya Yatra' Attacked by elephants, comforted by family members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘न्याय यात्रा’ थांबवून राहुल गांधी वायनाडमध्ये; हत्तींचा हल्ला, कुटुंबीयांचे केले सांत्वन

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी रविवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट देत नुकत्याच झालेल्या जंगली हत्तींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. ...

'तेथे तुम्ही कुणी ओबीसी चेहरा बघितला'? राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून राहुल गांधींचा प्रश्न, म्हणाले... - Marathi News | rahul gandhi says pm narendra modi amitabh bachchan aishwarya rai was in the ram mandir pran pratishtha program but was no the obc, sc, st there | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'तेथे तुम्ही कुणी ओबीसी चेहरा बघितला'? राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून राहुल गांधींचा प्रश्न, म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी दुपारी 4 वाजता येथील स्वराज भवनासमोरून सुरुवात झाली होती. ...

'सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे उद्दिष्ट फक्त...';अमित शाह यांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Union Home Minister Amit Shah today criticized the dynasticism of the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे उद्दिष्ट फक्त...';अमित शाह यांचा विरोधकांवर निशाणा

इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, त्यात सहभागी असलेले सर्व पक्ष घोटाळ्यांमध्ये सामील झालेले आहेत. ...

Rahul Gandhi : "डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल..."; राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | Congress Rahul Gandhi bharat jodo nyay yatra in up taunts on bjp double engine government in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल..."; राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली - Marathi News | Varanasi! BJP washed the place where Rahul Gandhi gave his speech with 51 liters of Ganga water, bharat Jodo Nyay Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला. ...